नवोदय सराव पेपर क्रमांक 27,
JNVST Practice paper 27,
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,
गणित विषयातील नवीन बदलासह
Jawahar Navodaya vidyalaya samiti,
![]() |
| Jawahar Navodaya vidyalaya practice paper |
विद्यार्थी मित्रांनो,
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची परिपूर्ण तयारी होण्यासाठी आपण सराव पेपर क्रमांक 27 चे आयोजन केले आहे. या सराव पेपर मध्ये
मानसिक क्षमता चाचणी - 40 प्रश्न
अंकगणित - 20 प्रश्न आणि भाषा - 20 प्रश्न असे एकूण 80 प्रश्न समाविष्ट करण्यात आले आहेत.
