Showing posts with label केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा 2023. Show all posts
Showing posts with label केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा 2023. Show all posts

केंद्रप्रमुख पदासाठी 50 % गुणांची अट रद्द करण्यात आली आजचा शासन निर्णय, केंद्रप्रमुख परीक्षा अपडेट

 केंद्रप्रमुख पदासाठी 50 % गुणांची अट रद्द करण्यात आली आजचा शासन निर्णय.

केंद्रप्रमुख या विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा व पदोन्नती करिता आवश्यक अर्हता निश्चित करणे बाबत.

शासन निर्णय दिनांक 23 सप्टेंबर 2023

 वाचा शासन निर्णय



शासन निर्णय download करा आणि वाचा

https://drive.google.com/file/d/1paK_iUfTtAggZ6pW4yuuL0L4ad95dBgo/view?usp=drivesdk

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चे पत्र.Online अर्ज,

 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023,

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चे दिनांक 05/06/2023 चे पत्र.

Online अर्ज करण्याचा दिनांक 6 जून 2023 ते 15 जून 2023.

पात्रता, अभ्यासक्रम सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या  www.mscepune.in 

 या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा 2023

केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा 2023

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे हे पत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://drive.google.com/file/d/1WO3dERehLgUQ6qnNySVn06_QVN6ITUL_/view?usp=drivesdk 

सौजन्य महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे.