Showing posts with label Result - 5th/8th scholarship. Show all posts
Showing posts with label Result - 5th/8th scholarship. Show all posts

5वी/8वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी जाहीर,5th 8th scholarship Merit list

5वी/8वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी जाहीर,



5th 8th scholarship Merit list 


Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) - 2024

दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा(5वी )आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर करण्यात आलेले आहेत.

राज्यस्तरीय गुणवत्ता यादी,

 जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी,

 तालुकास्तरीय गुणवत्ता यादी 

डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://2024.mscepuppss.in/GunvattaYadi.aspx


विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://2024.mscepuppss.in/FinalResult.aspx

5वी/8वी शिष्यवृत्ती अंतरिम निकाल, विद्यार्थ्यांचा निकाल 2023, student Login

 Result - 5th/8th scholarship 2023,

राज्य परीक्षा परिषद पुणे,

 यांनी पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल नुकताच जाहीर केला आहे.

Scholarship Result 2023


 विद्यार्थ्यांचा निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Student Login

विद्यार्थ्यांनी आपला 11 अंकी सीट नंबर टाका आणि आपला निकाल पहा