नवोदय सराव पेपर क्रमांक 32,
JNVST PRACTICE PAPER 32,
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,
Jawahar Navodaya vidyalaya samiti,
![]() |
| JNVST Practice paper |
विद्यार्थी मित्रांनो,
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची परिपूर्ण तयारी होण्याच्या उद्देशाने आज आपण सराव पेपर क्रमांक 32 चे आयोजन केले आहे.
विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण 31 सराव पेपर आणि त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत.
तुम्ही हे सराव पेपर सोडवले नसतील तर खाली दिलेल्या ब्लॉगला भेट द्या.
नवोदय हॉल तिकीट डाउनलोड केले नसेल तर खाली दिलेल्या लिंक करून डाऊनलोड करा.
