🎯 *माय व्हिजन, नवोदय ॲडमिशन*
🎯 *राज्यव्यापी उपक्रम, मोफत मार्गदर्शन*
*विद्यार्थी मित्रांनो नमस्कार* 🙏😊
*आज दिनांक 17 ऑक्टोबर 2021 रोजी 5 वी नवोदय व स्काॕलरशिप भाषा व मानसिक क्षमता चाचणी विषयाची घटक चाचणी परीक्षा चे आयोजन केले आहे.*
*पेपर सोडविण्यासाठी खालील लिंक वापरा*
*भाषा*(चाचणी क्र 17)
https://forms.gle/tJ5qxktLsCaBtEJGA
🎯 *नेटवर्क प्राॅब्लेम मुळे काही ठिकाणी हा फाॅर्म ओपण होण्यासाठी वेळ लागू शकतो, इमेजेस दिसत नसतील तर एक वेळेस फोन रिस्टार्ट करुन पहावे*
🎯 *ग्रुपची सेटिंग ओन्ली फाॅर ॲडमिन अशीच राहिल.*
🎯 *विद्यार्थ्यांनी स्क्रिनशाॅट आम्हाला वैयक्तिक पाठवावेत.*
🎯 *पालकांनी आपला पाल्य परीक्षा व्यवस्थित सोडवतो आहे का किंवा गैरमार्गाचा वापर करतो आहे का याकडे लक्ष द्यावे.*
*सुलभक*
*धनराज परगे सर, लातूर*
7588546308
*संतोष सुतार सर, बीड*
8600250052
*गोवर्धन शिंदे सर, नांदेड*
9421486014