चाचणी क्रमांक 192 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, मंथन, श्रेया, BTS, navodaya, marathi utare, scholarship

चाचणी क्रमांक 192 - मराठी भाषा उतारे, 

जवाहर नवोदय विद्यालय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, मंथन, श्रेया, 

मराठी भाषा उतारे चाचणी

BTS, navodaya, marathi utare, scholarship

विद्यार्थी मित्रांनो, विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाच्या उताऱ्यांवर आधारित आम्ही या ठिकाणी   200 पेक्षा जास्त सराव चाचण्या मोफत स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. 

आजची सराव चाचणी क्रमांक 192 खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सोडवा.

यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा. 

गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता विषयाच्या घटकनिहाय सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या ब्लॉगला भेट द्या.

चाचणी क्रमांक 191 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, श्रेया, BTS, navodaya, marathi Utare, scholarship,jnvst test

चाचणी क्रमांक 191 - मराठी भाषा उतारे,

नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, श्रेया, 

BTS, navodaya, marathi Utare, scholarship,jnvst test 

जवाहर नवोदय विद्यालय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, Jawahar navodaya, marathi utare, scholarship,manthan,jnvst,mts,

विद्यार्थी मित्रांनो, आज पासून आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने सराव चाचण्या घेत आहोत. 

आपला मोबाईल क्रमांक टाका आणि आलेला OTP टाकून चाचणी सुरू करा.

चाचणी सुरू झाल्यावर Timer सुरू होईल आपण किती वेळात चाचणी सोडविली हे समजेल आणि शेवटी आपण किती प्रश्न सोडवले, किती बरोबर आले आणि किती चुकले हे सुद्धा आपल्याला त्याच ठिकाणी चाचणी Submit केल्यानंतर दिसेल.

चाचणी सोडविण्यासाठी आपणास सर्वांना शुभेच्छा. 

खाली दिलेल्या लिंक वरून आजची चाचणी क्रमांक 191 सोडवा. 

चाचणी ठीक  8:30 वाजता सुरू होईल

https://online-test.classplusapp.com/?testId=675ce80b2a9e114e343f96c9&defaultLanguage=en-GB

चाचणी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.

यापूर्वीच्या व यानंतरच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.

https://govardhanshinde.blogspot.com/p/blog-page_27.html

चाचणी क्रमांक 190 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, श्रेया, BTS, navodaya, marathi Utare, scholarship,jnvst test

चाचणी क्रमांक 190 - मराठी भाषा उतारे, 

नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, श्रेया, 

BTS, navodaya, marathi Utare, scholarship,jnvst test 

जवाहर नवोदय विद्यालय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, Jawahar navodaya, marathi utare, scholarship,manthan,jnvst,mts,

विद्यार्थी मित्रांनो, आज पासून आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने सराव चाचण्या घेत आहोत. 

आपला मोबाईल क्रमांक टाका आणि आलेला OTP टाकून चाचणी सुरू करा.

चाचणी सुरू झाल्यावर Timer सुरू होईल आपण किती वेळात चाचणी सोडविली हे समजेल आणि शेवटी आपण किती प्रश्न सोडवले, किती बरोबर आले आणि किती चुकले हे सुद्धा आपल्याला त्याच ठिकाणी चाचणी Submit केल्यानंतर दिसेल.

चाचणी सोडविण्यासाठी आपणास सर्वांना शुभेच्छा. 

खाली दिलेल्या लिंक वरून आजची चाचणी क्रमांक 190 सोडवा. 

चाचणी ठीक  8:30 वाजता सुरू होईल

https://online-test.classplusapp.com/?testId=675b9c96e987063603437125&defaultLanguage=null

चाचणी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.

यापूर्वीच्या व यानंतरच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.

https://govardhanshinde.blogspot.com/p/blog-page_27.html

चाचणी क्रमांक 189 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, navodaya, marathi utare, scholarship,manthan,jnvst,mts,

चाचणी क्रमांक 189 - मराठी भाषा उतारे, 

Marathi Utare Test

जवाहर नवोदय विद्यालय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, Jawahar navodaya, marathi utare, scholarship,manthan,jnvst,mts,

विद्यार्थी मित्रांनो, आज पासून आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने सराव चाचण्या घेत आहोत. 

आपला मोबाईल क्रमांक टाका आणि आलेला OTP टाकून चाचणी सुरू करा.

चाचणी सुरू झाल्यावर Timer सुरू होईल आपण किती वेळात चाचणी सोडविली हे समजेल आणि शेवटी आपण किती प्रश्न सोडवले, किती बरोबर आले आणि किती चुकले हे सुद्धा आपल्याला त्याच ठिकाणी चाचणी Submit केल्यानंतर दिसेल.

चाचणी सोडविण्यासाठी आपणास सर्वांना शुभेच्छा. 

खाली दिलेल्या लिंक वरून आजची चाचणी क्रमांक 189 सोडवा. 

https://online-test.classplusapp.com/?testId=675a4c1468256dcce0d0a232&defaultLanguage=null

चाचणी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.

यापूर्वीच्या व यानंतरच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.

https://govardhanshinde.blogspot.com/p/blog-page_27.html

Hall Ticket - BTS exam 2025, हॉल तिकीट, भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025, प्रवेश पत्र,

Hall Ticket - BTS exam 2025, 

BTS exam hall Ticket 2025

हॉल तिकीट, भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025, प्रवेश पत्र,

Admit card - Bharat talent search examination 2025

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

अभिनंदन !

BTS - 25 परीक्षेचे Hall Ticket तयार झाले आहे.

परीक्षा दिनांक - 19 जानेवारी 2025 

वार - रविवार 

वेळ - सकाळी 11:00 ते 1:00

तुमचा परीक्षा क्रमांक खाली दिलेल्या लिंक वर टाका आणि आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या.

 edumeet Academy कडून एक whats app मेसेज प्राप्त झाला असेल आणि त्यात आपला परीक्षा क्रमांक उपलब्ध असेल.

तुम्हाला तुमचा परीक्षा क्रमांक मिळाला नसेल तर तुम्ही ज्यांच्याकडे BTS परीक्षेचा फॉर्म भरला आहे त्यांच्याशी संपर्क करा आणि आपला परीक्षा क्रमांक मिळवा. 

खालील लिंकवर क्लिक करून आपण ते डाऊनलोड करू शकता. 

https://btsedumeet.com/admin/stud25/

🥇 *BTS व इतर परीक्षेसंदर्भातील अपडेट्स* Online test, Live class, महत्त्वाचे व्हिडिओ, जनरल नॉलेज प्रश्न तसेच इतर शैक्षणिक माहितीसाठी हे ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत.

 1ली ते 8वी चे वर्गनिहाय ग्रुप खालील लिंक मध्ये दिले आहेत. ⤵️

https://govardhanshinde.blogspot.com/2024/11/bts-whats-app-group-bts-exam-2025.html

👆 *आपल्या वर्गाप्रमाणेच ग्रुप मध्ये सहभागी व्हावे*

Live Class करण्यासाठी खाली दिलेले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. 

https://youtube.com/@govardhanshindesknowledgeb6173?si=AmgRN5HCFiXt4EC5

*गोवर्धन शिंदे*

Team BTS 

8668833172

परीक्षेसंदर्भात सामान्य सूचना: 

1. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी त्यांचे प्रवेशपत्र, लेखन पॅड, आवश्यक लेखन साहित्य आणि वैयक्तिक वस्तू (पाण्याची बाटली आणि जेवणाचा डबा) आणणे आवश्यक आहे. 

2. विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात मदत करण्यासाठी तालुका प्रतिनिधी परीक्षा केंद्रावर उपलब्ध असतील. 

3. पालक आणि शिक्षकांना परीक्षेच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. 

4. परीक्षा निःपक्षपातीपणे घेतली जाईल आणि उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन निःपक्षपाती असेल. सर्व संबंधित अधिकार Edumeet Academy कडे राहतील. 

5. परीक्षेदरम्यान गैरवर्तन किंवा अयोग्य हस्तक्षेपाबाबतच्या तक्रारींची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी विद्यार्थ्याला अपात्र ठरवले जाऊ शकते. 

6. अर्जात नमूद केलेले सर्व नियम व कायदे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना बंधनकारक आहेत. 

7. परीक्षेशी संबंधित सर्व अटी व शर्ती लागू आहेत.

- Thank You  

BTS State Exam Co-ordinator