नवोदय सराव पेपर क्र.18 ,माय व्हिजन नवोदय ॲडमिशन , Jawahar Navodaya vidyalaya practice paper 18

नवोदय सराव पेपर क्र.18 ,माय व्हिजन नवोदय ॲडमिशन,

 Jawahar Navodaya vidyalaya practice paper 18,

Jawahar Navodaya vidyalaya practice paper
Jawahar Navodaya vidyalaya practice paper 


📝 *नवोदय सराव पेपर - 18* 📝

*माय व्हिजन नवोदय ॲडमिशन*
*या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून मागील तीन वर्षात 359+ विद्यार्थी नवोदय पात्र आहेत.*

*_या सराव पेपर चा विद्यार्थी निहाय व गुण निहाय निकाल दूसऱ्या दिवशी देण्यात येईल_*

यापूर्वीचे सराव पेपर खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.👇

https://govardhanshinde.blogspot.com

💐 *या सराव पेपर मध्ये 100% गुण मिळवणाऱ्या वेळेनुसार सर्वात पहिल्या 10 विद्यार्थ्यांना आकर्षक डिजिटल प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येईल.* 💐

*_या सराव पेपर चे स्पष्टीकरण लाईव्ह किंवा रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून दूसऱ्या दिवशी देण्यात येईल, त्याची लिंक ग्रुप मध्ये शेअर केली जाईल_*

*आपणांस सराव पेपर साठी खुप खुप शुभेच्छा!!!* 

 

SARAL (सरल ) - शासनाच्या उपलब्ध पोर्टल वरील माहिती संबंधी ज्ञान - माहिती तंत्रज्ञानाचा वापर, केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा 2023,

SARAL (सरल ) - शासनाच्या उपलब्ध पोर्टल वरील माहिती संबंधी ज्ञान - माहिती तंत्रज्ञानाचा वापर, 

केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा 2023,

शिक्षक बंधू आणि भगिनींनो,
 केंद्रप्रमुख भरती 2023, शिक्षण विस्तार अधिकारी भरती 2024 इत्यादी स्पर्धा परीक्षेसाठी शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह या पेपर क्रमांक 02 मधील घटक निहाय सराव चाचणी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.

सरल संगणक प्रणाली


आजच्या सराव चाचणी मध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक) या घटकांमधील शासनाच्या उपलब्ध पोर्टल वरील माहिती संबंधी ज्ञान -  यामधील सरल या संगणक प्रणालीची माहिती त्यावर आधारित सराव चाचणी या ठिकाणी देत आहोत.

kendrapramukh bharati,


यापूर्वीच्या घटक निहाय सराव चाचण्या व सराव पेपर सोडवण्यासाठी खाली दिलेल्या पेज ला भेट द्या.


 

चाचणी क्र 162 । भाषा उतारे, Navodaya practice test 162, जवाहर नवोदय विद्यालय

चाचणी क्र 162 । भाषा उतारे, 

Jawahar Navodaya practice test 162, 


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024,

Jawahar Navodaya vidyalaya practice test
Jawahar Navodaya vidyalaya practice test 


विद्यार्थी मित्रांनो,
 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना भाषा विषयांमध्ये 100% गुण मिळवण्याच्या उद्देशाने उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत.


350 पेक्षा जास्त उताऱ्यांचे स्पष्टीकरणसह उत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

यापूर्वीच्या सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


  

नवोदय सराव पेपर क्रमांक 17, Navodaya practice paper 17, jnvst paper, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन,govardhan shinde

Navodaya practice paper 17,

जवाहर नवोदय विद्यालय सराव पेपर,


विद्यार्थी मित्रांनो,
 आज आपण नवोदय सराव पेपर क्रमांक 17 चे आयोजन केले आहे या पेपरमध्ये मानसिक क्षमता चाचणी 40प्रश्न, गणित 20प्रश्न, भाषा 20 असे एकूण 80 प्रश्न आहेत.
 

चाचणी क्र 161 । भाषा उतारे, Navodaya practice test 161, जवाहर नवोदय विद्यालय

चाचणी क्र 161 । भाषा उतारे, 

Navodaya practice test 161, 

Jawahar Navodaya vidyalaya practice test
Jawahar Navodaya vidyalaya practice test 


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,


विद्यार्थी मित्रांनो,
     जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतील भाषा विषयांमध्ये शंभर टक्के गुण मिळविण्यासाठी उतारे अत्यंत महत्त्वाचे आहेत या उताऱ्यांचा सराव व्हावा या उद्देशाने उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.


350  पेक्षा जास्त उताऱ्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

यापूर्वीचे सराव पेपर सराव चाचण्या सोडवण्यासाठी खाली दिलेल्या ब्लॉगला भेट द्या.