सामान्यज्ञान -सिंधितांडा Online Test - 6 by Govardhan shinde

*सामान्यज्ञान -सिंधितांडा*   
                                                                                आता नव्या रुपात.......

 *WORK FROM HOME* 
     
     *ONLINE TEST - 6*  

   *दि. 10 ऑक्टोबर 2021*

पालकांना आणि माझ्या शिक्षक मित्रांना विनंती की या सुट्टीच्या काळात मुलांकडून ही चाचणी सोडवून घ्यावी. *Online test* च्या माध्यमातून आपण आपले सामान्यज्ञान तपासूया. दररोज 1 याप्रमाणे Online test सोडवू या आणि आपले सामान्यज्ञान अधिक दृढ करूया. खाली दिलेल्या निळ्या लिंकवर टच करा , आपले नाव, शाळा, मोबाईल टाका , सर्व प्रश्न सोडवा आणि submit करा. *View score* वर टच करा, चाचणीचा निकालही त्वरीत दिसेल. उत्तर चुकले असेल तर *अचूक उत्तर* कोणते तेही लगेच पाहू शकाल !!

      आहे ना मजेशीर !! 
       https://forms.gle/GcvqW2sMaSu3aTVZA                                       
 *गोवर्धन शिंदे*
9421486014

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल