Navodaya online Registration Last Date extended- नवोदय ऑनलाईन फॉर्म
जवाहर नवोदय विद्यालय ऑनलाइन रजिस्ट्रेशन Last date 08.02.2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
पत्र Download करा.
https://drive.google.com/file/d/1ZKPt_wTMMLpXzhx4mCdWuAawPzXNu873/view?usp=drivesdk
नवोदय ऑनलाईन फॉर्म 2023 भरणे झाले सोपे - हा केला बदल, jnvst online form 2023
नवोदय ऑनलाईन फॉर्म 2023 भरणे झाले सोपे - हा केला बदल, jnvst online form 2023
ऑनलाइन फॉर्म भरताना आधार कार्ड, त्यावर येणारा OTP या सर्व अडचणी येत होत्या त्यामुळे या जिल्ह्याने ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अंशतः बदल केला आहे खाली दिलेले पत्र पहा.
![]() |
Jnv Nanded principal Letter |
2 pages letter पत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1UasSh--9OrjceIAThmV3KF29f0QkdhVk/view?usp=drivesdk
Navodaya online Application form । Last date । prospect download
Navodaya online application form 2023- 24
फॉर्म भरण्यापूर्वी खाली दिलेला prospect form download करून घ्या , print काढा, फॉर्मवर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी व शिक्का घेऊन मग नंतर online form भरा.
https://drive.google.com/file/d/1RdUWaLf0nsjZlYEXI8UhyZgYZTAFbcpH/view?usp=drivesdk
रजिस्ट्रेशन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर click करा
https://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration
https://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration
रजिस्ट्रेशन फॉर्म online करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.