5वी शिष्यवृत्ती अंतरिम उत्तरसूची जाहीर

 12 फेब्रुवारी 2023 रोजी झालेली पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती ची परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेले आहे या परीक्षेची अंतरिम उत्तरसूची परीक्षा परिषदेने जाहीर केलेली आहे अंतिम उत्तर सूचीसाठी काही आक्षेप असतील तर ते नोंदविण्याची पद्धती सुद्धा खाली दिली आहे

पेपर क्र  I - मराठी व गणित

पेपर I - मराठी व गणित


पेपर II - इंग्रजी व बुद्धिमत्ता

पेपर 2 - इंग्रजी व बुद्धिमत्ता

उत्तरसूची  Download करा

पेपर 1

https://drive.google.com/file/d/1iwyPHqzqvhcxv-Sl_lMhaPKnHVQHjFq7/view?usp=drivesdk

पेपर 2

https://drive.google.com/file/d/1iuyeqo1yxHvQcS1jAiTRNsJnbdPjBRMM/view?usp=drivesdk

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल