चाचणी क्र. 65 - मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, navodaya, scholarship, BTS Marathi Utare

चाचणी क्र. 65 - मराठी उतारे, 

नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

मराठी भाषा उतारे


navodaya, scholarship, BTS Marathi Utare,


विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन, श्रेया, आय एम विनर, भारत टॅलेंट सर्च परीक्षा इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये भाषा विषयांच्या उताऱ्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. यामध्ये शंभर टक्के गुण मिळवण्यासाठी मराठी उतारांवर आधारित सराव चाचणी आपण या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत.


 यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या एकत्र सोडविण्यासाठी खाली दिलेल्या पेजला भेट द्या.



   
सराव चाचणी क्रमांक 65 स्पष्टीकरण पाहण्यासाठी शेवटी व्हिडिओ दिलेला आहे.


चाचणी क्र 64 - मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, bts,mts, scholarship, navodaya marathi utare

चाचणी क्र 64 - मराठी उतारे, 



नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

bts,mts, scholarship, navodaya marathi utare,

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे भाषा विषयाचे उतारे आणि त्यावर आधारित सराव चाचणी आपण या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत.


 यापूर्वीच्या व यानंतरच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या पेजला भेट देऊन सोडवा.


 चाचणी क्रमांक 64 स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिला आहे.

   

सराव चाचणी क्रमांक 64 स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिला आहे तो पहा जेणेकरून आपले कोणते प्रश्न चुकले कोणते बरोबर आले ते आपल्याला लक्षात येईल.



चाचणी क्र 63 - मराठी उतारे नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, navodaya, BTS marathi utare

चाचणी क्र 63 - मराठी उतारे,

Navodaya Marathi Utare


 नवोदय शिष्यवृत्ती मंथन भारत टॅलेंट सर्च, 

navodaya, BTS marathi utare,

350 पेक्षा जास्त उतारे स्पष्टीकरणासह पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://youtube.com/playlist?list=PLtGp5JQONyk5uLYDp8NKzLBVuv7AMyNUp&si=RKnfnphrc9AqxIdx
   वरील सराव चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिलेला आहे तो पहा जेणेकरून आपले कोणते प्रश्न चुकले योग्य उत्तर काय याचे स्पष्टीकरण दिलेले आहे.

राजर्षी शाहू महाराज जयंती विशेष प्रश्नमंजुषा,Rajarshi Shahu Maharaj Jayanti Special Quiz

राजर्षी शाहू महाराज जयंती विशेष प्रश्नमंजुषा,

राजर्षी शाहू महाराज



Rajarshi Shahu Maharaj Jayanti Special Quiz





चाचणी क्र 62 - मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च,marathi Utare

चाचणी क्रमांक 62 - मराठी उतारे



विषय - मराठी भाषा उतारे,

Marathi Utare,

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन भारत टॅलेंट सर्च परीक्षा श्रेया आय एम विनर इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचे उतारे आणि त्यावर आधारित सराव चाचणी आपण या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत.


यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या पेजला भेट द्या.


या सराव चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिलेला आहे तो पहा.
 

सराव चाचणी क्रमांक 62 चे स्पष्टीकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा.


चाचणी क्रमांक 61 - मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर, भारत टॅलेंट सर्च, navodaya, BTS, marathi utare,

चाचणी क्रमांक 61 - मराठी उतारे, 

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर, भारत टॅलेंट सर्च, 

navodaya, BTS, marathi utare, govardhan shinde, myvision, gsguruji


सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी सोडवा 

यापूर्वीच्या आणि यानंतरच्या सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या पेजला भेट द्या.

https://govardhanshinde.blogspot.com/p/blog-page_27.html

चाचणी सोडविल्यानंतर शेवटी या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ दिला आहे तो नक्की पहा.


  सराव चाचणी क्रमांक 61 च्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिला आहे तो पहा जेणेकरून आपले कोणते प्रश्न बरोबर आले आणि कोणते प्रश्न चुकले त्याचे स्पष्टीकरण तुम्हाला समजेल

त्रिकोणी संख्या - गणित, चाचणी क्रमांक 01,नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, मंथन, श्रेया, आय एम विनर, भारत टॅलेंट सर्च, navodaya, scholarship math,

त्रिकोणी संख्या - गणित,

घटक - संख्याज्ञान

Trikoni sankhya


उपघटक - त्रिकोणी संख्या (Triangular numbers)

त्रिकोणी संख्या म्हणजे काय ? 

       दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. 


त्रिकोणी संख्या =  nx(n+1)÷2 → (n = नैसर्गिक संख्या हा तिचा पाया) उदा. 1×2÷2 = 1, 2x3÷2 = 3, 3x4 ÷2= 6, 4x5÷2 = 10, याप्रमाणे
त्रिकोणी संख्या: 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91, इत्यादी 

नियम - (1) दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज वर्गसंख्या असते. उदा. 1+3 = 4, 3 + 6 = 9, याप्रमाणे
(II) 1 पासून क्रमशः नैसर्गिक संख्याची बेरीज त्रिकोणी संख्या असते. 1 ते 5 अंकाची बेरीज = 5×6 ÷2=15 
(III) त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या वर्ग संख्येचे वर्गमूळ त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. 

     उदा. 45 या त्रिकोणी संख्येचा पाया= 9 

   कारण 45 x 2 = 90 मधून 81 ही मोठ्यात मोठी वर्गसंख्या जाते. यानुसार √81 = 9 

 45 ही त्रिकोणी संख्या = 9×10÷2 या सुत्राने तयार झाली आहे.

चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://www.gsguruji.in/2024/06/01-triangular-numbers.html

चाचणी क्रमांक 60 - मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर, भारत टॅलेंट सर्च, navodaya, BTS marathi utare

चाचणी क्रमांक - 60,

Marathi Utare


Marathi Utare - Jawahar Navodaya vidyalaya entrance exam, scholarship, BTS, MTS, BDS, myvision, Jnvst 

मराठी उतारे - नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, आय एम विनर, बी टी एस, भारत टॅलेंट सर्च परीक्षा इत्यादी स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त मराठी उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी सोडवा.


यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या पेजला भेट देऊन सोडवा.

चाचणी क्रमांक 59 - मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर, navodaya, BTS, marathi utare

चाचणी क्रमांक 59 - मराठी उतारे, 

नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर, 

navodaya, BTS, marathi utare,



जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एम टी एस श्रेया आय एम विनर इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाच्या उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी सोडवा.



यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या पेजला क्लिक करून सोडवा.



सराव चाचणी क्रमांक 59 स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिला आहे तो पहा जेणेकरून आपली कोणती उत्तरे बरोबर आली कोणती चुकली हे आपल्याला लक्षात येईल.


   
सराव चाचणी क्रमांक 59 स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिला आहे.



चाचणी क्रमांक 57 - मराठी उतारे, नवोदय शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर, भारत टॅलेंट सर्च, navodaya, BTS Marathi Utare

चाचणी क्रमांक 57 - मराठी उतारे, 

नवोदय शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर, भारत टॅलेंट सर्च, 



Jawahar navodaya vidyalaya, BTS, MTS , BDS, myvision, Jnvst, govardhan shinde, gsguruji

Marathi Utare,

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयांचे उतारे आणि त्यावर आधारित सराव चाचण्या आपण मोफत उपलब्ध करून देत आहोत.


 यापूर्वीच्या व यानंतरच्या सर्व सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या पेजला भेट द्या.


ही चाचणी सोडविल्यानंतर या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिलेला आहे. 

वरील सराव चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिलेला आहे तो पहा जेणेकरून आपला कोणता प्रश्न चुकला कोणते बरोबर आणि त्याची योग्य उत्तरे काय हे व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे.



चाचणी क्र. 57 - मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, आय एम विनर, navodaya, scholarship, BTS, Marathi Utare

चाचणी क्र. 57 - मराठी उतारे, 

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, आय एम विनर, 

navodaya, scholarship, BTS, Marathi Utare,


विद्यार्थी मित्रांनो,
 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात पाचवी स्कॉलरशिप, आठवी स्कॉलरशिप तसेच मंथन, भारत टॅलेंट सर्च परीक्षा इत्यादी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उताऱ्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. उताऱ्यांचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने मराठी विषयांच्या उताऱ्यावर आधारित मोफत सराव चाचणी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.


 यापूर्वीच्या सर्व चाचण्या एकत्र मिळविण्यासाठी खाली दिलेल्या पेजला भेट द्या.


या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिला आहे.

   

वरील चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिला आहे तो पहा आणि आपली कोणते प्रश्न बरोबर कोणते चूक त्याचे स्पष्टीकरण पहा.



चाचणी क्र.56 - मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, navodaya, scholarship, BTS, Marathi Utare

चाचणी क्र.56 - मराठी उतारे, 

नवोदय मराठी उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, 

navodaya, scholarship, BTS, Marathi Utare,


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा श्रेया मंथन अँड विनर तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे भाषा विषयाचे उतारे आणि त्यावर आधारित सराव चाचण्या आपण या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत.


 विद्यार्थी मित्रांनो,
 आतापर्यंत झालेले सर्व उतारे एकाच ठिकाणी पाहण्यासाठी खाली दिलेल्या प्ले लिस्ट वर क्लिक करा.



 आतापर्यंतच्या सर्व सराव चाचण्या एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


   
वरील सराव चाचणी सोडविल्यानंतर या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पहा. जेणेकरून आपले कोणते प्रश्न चुकले, कोणते बरोबर आले, हेच उत्तर का याचे स्पष्टीकरण आपल्याला लक्षात येईल.



BTS Exam 2025 - भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025, नाव नोंदणी, Bharat Talent Search Exam 2025 registration

                     Edumeet Academy आयोजित 

🔰 BTS  Exam 2025 - (भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025)🔰

नाव नोंदणी सुरु

भारत टॅलेंट सर्च परीक्षा






BTS EXAM 2025




🎯 *महाराष्ट्रसह भारतातील पहिलीच नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) आधारित भारत टॅलेंट सर्च (BTS) परीक्षा*

📗 *1ली ते 8वी - मराठी माध्यमासाठी*

📚  1ली ते 5 वी इंग्रजी माध्यमासाठी (English Medium)


🎯 *परीक्षा दिनांक - 19 जानेवारी 2025*

(काही तांत्रिक अडचण आल्यास परीक्षेचा दिनांक व स्थळ बदल होऊ शकतो)

🎯 *फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक - 30 सप्टेंबर 2024*


BTS EXAM 2024 मध्ये राज्यभरातील 28 विद्यार्थ्यांची इसरो सहलीसाठी निवड (संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे CLICK करा.)


प्रिय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक बंधू-भगिनींनो,

                 आपणास कळविण्यात आनंद होतो की, एज्युमिट अकॅडमी (EduMeet Academy) च्या वतीने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक, नैतिक, भावनिक, सांस्कृतिक, सांख्यिकी, तार्किक विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकासासाठी 'भारत टॅलेंट सर्च परीक्षा'  BTS' या राज्यस्तरीय परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.


          अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये

1) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) सुसंगत 

2) 21st century skill based  (कौशल्याधिष्टीत)

3) राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम आराखडा (NCF 2023)  मार्गदर्शक तत्वानुसार 

4) जीवनाभिमुख दृष्टिकोन

5) ज्ञानाचे दैनंदिन जीवनातील उपयोजन

6) Subject Integration (विषय समवाय)

7) Class cutting Theme

8) Theme based 


परिक्षेचे माध्यम - मराठी व इंग्रजी 


                                           गट व स्वरूप

इयत्ता विषय प्रश्नसंख्यागुण वेळ नोंदणी शुल्क
पहिली व दुसरीभाषा, गणित व परिसर अभ्यास व तार्किक विचार751501 तास 30 मिनिटे350 ₹
तिसरी ते चौथीभाषा, गणित व परिसर अभ्यास तार्किक विचार751501 तास 30 मिनिटे350 ₹
पाचवी ते सहावीभाषा, गणित, विज्ञान, भूगोल तार्किक विचार751501 तास 30 मिनिटे400 ₹
सातवी ते आठवीभाषा, गणित, विज्ञान, भूगोल तार्किक विचार751501 तास 30 मिनिटे450 ₹
नोंदणी शुल्कामध्ये परीक्षा फी, मार्गदर्शिका यांचा समावेश असेल (200 ते 300 पानांची मार्गदर्शिका)

 

परीक्षा फॉर्म कसा भरावा ? - 

             समन्वयक अथवा प्रतिनिधीमार्फत नोंदणी शुल्कासह फॉर्म भरून द्यावा.

( 8668833172   या phone pay वर नोंदणी शुल्क पाठवून त्याच whats app वर स्क्रीन शॉट पाठवावा)

बक्षीस स्वरूप - 

            राज्यस्तर -  राज्यस्तरीय प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना संसद भवन विधान भवन राष्ट्रपती भवन, इस्रो तसेच दर्जेदार शिक्षण संस्थांना भेटीची संधी.

            जिल्हास्तर -  प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.

         केंद्र स्तर - प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक विजेत्यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह.

(प्रत्येक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक)

        राज्यस्तरावर प्रत्येक इयत्तेच्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यास भारतातील वैशिष्ट्यपूर्ण, संसदीय आणि दर्जेदार शैक्षणिक संस्थांना भेटीची सुवर्णसंधी.

                            अभ्यासक्रम प्रमुख 

                                डॉ. प्राची साठे.

          

विद्यार्थी प्रवेश फॉर्म डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://drive.google.com/file/d/1bJs-U2tQFsemf_-Ni4Y6WsyCnkpyLrj6/view?usp=drivesdk


https://drive.google.com/file/d/1Vrum7_nFdJMB0KORvzGw1OFhmBC1PI4y/view?usp=drivesdk

विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी वरील फॉर्म भरून तो खाली दिलेल्या समन्वयक / प्रतिनिधीकडे द्यावा. 

(भरलेल्या फॉर्म ची PDF 8668833172 / 9421486014 या whats app वर पाठवली तरी चालेल.)


संपूर्ण माहिती पत्रक डाऊनलोड करून वाचा.

https://drive.google.com/file/d/14fIiiaNVrA1kYk8lLFxL9WbvFDjON--P/view?usp=drivesdk

         🔹 *संपर्क* 🔹
         *गोवर्धन शिंदे*

        8668833172 / 9421486014




BTS EXAM 2024RESULT पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://www.gsguruji.in/2024/06/bts-exam-final-result-2024-2024.html

आपण बी टी एस परीक्षेसाठी नाव नोंदणी केली असेल तर आपल्या वर्गाप्रमाणे खाली दिलेल्या निळ्या अक्षरावर क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हावे.








चाचणी क्र. 55 - मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, navodaya,scholarship,BTS, Marathi Utare

चाचणी क्र. 55 - मराठी उतारे, 

मराठी उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, 

navodaya, scholarship, BTS, MTS Marathi Utare,


विद्यार्थी मित्रांनो,
 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती, अर्थात पाचवी स्कॉलरशिप, आठवी स्कॉलरशिप तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयांच्या उताऱ्यांवर आधारित चाचणी दिली जाते. या उताऱ्या खालील प्रश्नांची उत्तरे 100% टक्के बरोबर येण्यासाठी, त्यांचा अधिक अधिक सराव होण्यासाठी या भाषा विषयाच्या उतरांवर आधारित मोफत सराव चाचणी आपण उपलब्ध करून देत आहोत.


350 पेक्षा जास्त उतारे एकाच ठिकाणी पाहण्यासाठी खाली दिलेल्या प्ले लिस्ट ला भेट द्या.


कालची सराव चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर कर


ही सराव चाचणी क्रमांक 55 सोडविल्यानंतर या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिलेला आहे तो पहा.

  चाचणी सोडवल्यानंतर या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिला आहे तो पहा जेणेकरून आपले प्रश्न कोणते चुकले कोणते बरोबर आणि त्या प्रश्नाचे उत्तर तेच का हे कळेल

चाचणी क्र 54 - मराठी (भाषा) उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, navodaya, scholarship, BTS, MTS, Jnvst, marathi utare

चाचणी क्र 54 - मराठी (भाषा) उतारे, 

नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, 

navodaya, scholarship, BTS, MTS, Jnvst, marathi utare,

नवोदय मराठी उतारे



माय व्हिजन नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत मोफत मार्गदर्शनामध्ये आतापर्यंत आपण एकूण 53 सराव चाचण्या घेतलेल्या आहेत.

 या सराव चाचण्यामुळे भाषा विषयांमध्ये शंभर टक्के गुण मिळण्यास मदत होणार आहे.

 विद्यार्थी मित्रांनो, या सर्व चाचण्या मोफत स्वरूपात आपण उपलब्ध करून देत आहोत.

 यापूर्वीच्या सर्व चाचण्या आणि यानंतरच्या सुद्धा सर्व चाचण्या आपणास खाली दिलेल्या लिंक वरून एकाच ठिकाणी मिळतील.

https://govardhanshinde.blogspot.com/p/blog-page_27.html

गणित विषयाची मूळ संख्या वर आधारित सराव चाचणी सोडविली नसेल तर खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.

https://www.gsguruji.in/2024/06/01-prime-number.html

   वरील सराव चाचणी सोडविल्यानंतर या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पहा जेणेकरून आपले कोणते प्रश्न चुकले का चुकले त्याचा स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल

MHT - CET 2024 RESULT Declared

MHT - CET 2024 RESULT Declared

MHT-CET 2024 निकाल जाहीर करण्याची तारीख आणि वेळ राज्य CET सेलद्वारे घोषित 

  निकालाची तारीख: १६ जून

 🕕 निकालाची वेळ: संध्याकाळी ६:००


 MHT-CET 2024 (PCM/PCB गट) चे निकाल वरील वेळी प्रसिद्ध केले जातील हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे.



 📢 उमेदवार अधिकृत वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात: 

 पायरी-1 : Cet  वेबसाइटला भेट द्या

 https://cetcell.mahacet.org/


 स्टेप-2 : तुमचा ईमेल आणि पासवर्ड सबमिट करून उमेदवार नोंदणी A.Y 2024-25 बटणाद्वारे साइन-इन करा.

PCB Group Link

https://scorecard.mhexam.com/v2/MAH-PCB-CET-2024/


PCM Group Link

https://scorecard.mhexam.com/v2/MAH-PCM-CET-2024/

 पायरी-3 : तुमचा MHT-CET 2024 चा निकाल पाहण्यासाठी स्कोअरकार्ड बटणावर क्लिक करा

चाचणी क्र 53 - मराठी (भाषा) उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, आय एम विनर, navodaya, scholarship, BTS, MTS, marathi utare

चाचणी क्र 53 - मराठी (भाषा) उतारे, 

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, आय एम विनर, 

navodaya, scholarship, BTS, MTS, marathi utare,


विद्यार्थी मित्रांनो,
 माय व्हिजन नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत मोफत मार्गदर्शना चा मोफत लाभ घेऊन आतापर्यंत 400 पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालयास प्रवेश पात्र झालेले आहेत. तसेच शिष्यवृत्तीच्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी पात्र ठरलेली आहेत.


350 पेक्षा जास्त सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहेत

 तसेच मराठी (भाषा) 350 पेक्षा जास्त उतारे एकाच ठिकाणी मिळविण्यासाठी खाली दिलेल्या प्ले लिस्ट ला भेट द्या.


   चाचणी सोडविल्यानंतर या सराव चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पहा जेणेकरून आपला कोणता प्रश्न चुकला का चुकला त्याचे कारण तसेच स्पष्टीकरणासह उत्तरे सांगितलेली आहेत

चाचणी क्र. 52, Marathi Utare, Navodaya, BTS, MTS, Jnvst, scholarship

चाचणी क्र. 52 - मराठी उतारे 



Marathi Utare, Navodaya, BTS, MTS, Jnvst, scholarship,

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन एम टी एस बी टी एस तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयाचे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न या सराव चाचणीमध्ये देण्यात आलेले आहेत.

 यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या पेजला भेट द्या.

https://govardhanshinde.blogspot.com/p/blog-page_27.html

 तसेच 350 पेक्षा जास्त उतारे एकाच ठिकाणी पाहण्यासाठी खाली दिलेल्या YouTube playlist ला भेट द्या

https://youtube.com/playlist?list=PLtGp5JQONyk5uLYDp8NKzLBVuv7AMyNUp&si=RKnfnphrc9AqxIdx

   
सराव चाचणी क्रमांक 52 च्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिला आहे. वरील सराव चाचणीत आपले कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आले ते पहावे.



चाचणी क्र. 51, मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर, navodaya, scholarship, BTS MTS Jnvst

चाचणी क्र. 51 - मराठी उतारे, 

मराठी उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर, 

Marathi Utare Test 

navodaya, scholarship, BTS MTS Jnvst,


विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच मंथन, श्रेया,आय एम विनर, बी टी एस, एम टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भाषा विषयांच्या उताऱ्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. भाषा विषयाचे मध्ये शंभर टक्के गुण मिळविण्यासाठी आम्ही या ठिकाणी 350 पेक्षा जास्त उताऱ्यांच्या माध्यमातून सराव घेत आहोत.
 या चाचण्या अगदी मोफत स्वरूपात आम्ही उपलब्ध करून देत आहोत.


 यापूर्वीच्या सराव चाचण्या खाली दिलेल्या पेजवर तुम्हाला एकत्र मिळतील.

   सराव चाचणी क्रमांक 51 च्या स्पष्टीकरणासह उत्तरे पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा

चाचणी क्र. 50, मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, navodaya, scholarship, BTS, MTS, BDS marathi utare

चाचणी क्र. 50 - मराठी उतारे, 

नवोदय मराठी उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, 

navodaya, scholarship, BTS, MTS, BDS marathi utare,


विद्यार्थी मित्रांनो,
 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती तसेच विविध शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये भाषा विषयाचा उतारा हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यावर आधारित वेगवेगळ्या विषयांवर उतारे दिले जातात. या उताऱ्यांचा शंभर टक्के सराव व्हावा या उद्देशाने आपण सराव चाचणी मोफत स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत.


300 पेक्षा जास्त उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहण्यासाठी खाली दिलेली प्लेलिस्ट ला भेट द्या.




300 पेक्षा जास्त सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या ब्लॉगला भेट द्या.


   चाचणी क्रमांक 50 चे स्पष्टीकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा

चाचणी क्र. 49 - मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर, navodaya, scholarship, BTS, MTS, Jnvst, marathi utare

चाचणी क्र. 49 - मराठी उतारे, 

नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर,

Marathi Utare Navodaya Jnvst scholarship


navodaya, scholarship, BTS, MTS, Jnvst, marathi utare,

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त मराठी उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी सोडवा.

यापूर्वीच्या व यानंतरच्या सर्व सराव चाचण्या एकत्रित स्वरूपात खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहेत.



   चाचणी सबमिट केल्यानंतर या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिला आहे तो पहा.

चाचणी क्र.48, मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, navodaya, scholarship, BTS, MTS, Jnvst, marathi utare

चाचणी क्र.48 - मराठी उतारे, 

नवोदय मराठी उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, 

navodaya, scholarship, BTS, MTS, Jnvst, marathi utare,

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी मराठी उताऱ्यावर आधारित सराव चाचणी आम्ही या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत.

 यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.



   चाचणी सोडवल्यानंतर या सराव चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पहा.

चाचणी क्र 47 - मराठी उतारे, Navodaya, scholarship , BTS, MTS

चाचणी क्र 47 - मराठी उतारे, 

नवोदय मराठी उतारे


Navodaya, scholarship , BTS, MTS,

Marathi Utare 

विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा स्कॉलरशिप मंथन बी टी एस एम टी एस श्रेया अँड विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी मराठी उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी आपण या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत.

ही सराव चाचणी सोडविल्यानंतर या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिलेला आहे तो पाहू शकता.

   चाचणी सोडविल्यानंतर या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पहा

नवोदय चाचणी क्र 46 - भाषा - Navodaya, scholarship, BTS, MTS, Jnvst, marathi utare

नवोदय चाचणी क्र 46 - भाषा  

नवोदय मराठी उतारे


Navodaya, scholarship, BTS, MTS, Jnvst, marathi utare,

मराठी उतारे,

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाच्या उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी सोडवा.

Myvision navodaya,

यापूर्वीचे व यानंतरचे सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या पेजवर मिळतील.

सराव चाचणी क्रमांक 46 सोडविल्यानंतर या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिलेला आहे तो पहावा.

   

सराव चाचणी सबमिट केल्यानंतर या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पहा




चाचणी क्र 45, मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, navodaya, scholarship, BTS Marathi Utare

चाचणी क्र 45 - मराठी उतारे, 

मराठी उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, 

navodaya, scholarship, BTS Marathi Utare,

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयांच्या उताऱ्यांवर आधारित सराव चाचण्या सोडवा.


चाचणी सबमिट केल्यानंतर या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिलेला आहे.


यापूर्वीच्या सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.

   चाचणी सोडविल्यानंतर या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिलेला आहे.

नवोदय सराव चाचणी क्र 44, Navodaya practice test 44, मराठी उतारे सोडवा, माय व्हिजन नवोदय

नवोदय सराव चाचणी क्र 44, 

Marathi Utare Navodaya


Navodaya practice test 44, 

मराठी उतारे सोडवा, माय व्हिजन नवोदय,

जवाहर नवोदय विद्यालय,शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर,

BTS, MTS, BDS, myvision govardhan shinde


 सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त मराठी उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी.

चाचणी सबमिट केल्यानंतर शेवटी स्पष्टीकरणाचा व्हिडिओ दिलेला आहे. आपले कोणते प्रश्न बरोबर आणि कोणते चूक ते तपासून पहावे.
   सराव चाचणी 44 स्पष्टीकरणह उत्तरे पहा

NEET RESULT 2024, declared

NEET RESULT 2024 declared

NEET Result 2024


NTA 

5 मे 2024 रोजी झालेल्या परिक्षेचा निकाल जाहीर 

खाली दिलेल्या लिंक वर आपला रजिस्ट्रेशन नंबर टाका आणि आपला निकाल पहा.

https://neet.ntaonline.in/frontend/web/scorecard/index

नवोदय चाचणी क्र 43 - Navodaya practice test, my vision navodaya,scholarship,मराठी उतारे

नवोदय चाचणी क्र 43 - मराठी उतारे,

Marathi Utare Jnvst


Navodaya practice test, my vision navodaya,scholarship, BTS, MTS, BDS, Jnvst,


विद्यार्थी मित्रांनो,
 विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशी मराठी उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी आपण या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत.

चाचणी क्रमांक 43 सोडवल्यानंतर या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिलेला आहे तो पहा जेणेकरून आपले कोणते प्रश्न बरोबर आले कोणते चूक हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे.


  चाचणी सोडविल्यानंतर या सराव चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिला आहे तो पहा.

चाचणी क्र 42, मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, Marathi Utare, Navodaya Jnvst, scholarship, BTS, MTS, BDS

चाचणी क्र 42 - मराठी उतारे, 

मराठी उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, 

Marathi Utare, Navodaya Jnvst, scholarship, BTS, MTS, BDS,

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त भाषा विषयाच्या उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी सोडवा.

 चाचणी सबमिट केल्यानंतर शेवटी या सराव चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ दिलेला आहे.


 यापूर्वीच्या सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या पेजला नक्की भेट द्या.

   या सराव चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिलेला आहे.