चाचणी क्र. 57 - मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, आय एम विनर, navodaya, scholarship, BTS, Marathi Utare

चाचणी क्र. 57 - मराठी उतारे, 

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, आय एम विनर, 

navodaya, scholarship, BTS, Marathi Utare,


विद्यार्थी मित्रांनो,
 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात पाचवी स्कॉलरशिप, आठवी स्कॉलरशिप तसेच मंथन, भारत टॅलेंट सर्च परीक्षा इत्यादी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उताऱ्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. उताऱ्यांचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने मराठी विषयांच्या उताऱ्यावर आधारित मोफत सराव चाचणी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.


 यापूर्वीच्या सर्व चाचण्या एकत्र मिळविण्यासाठी खाली दिलेल्या पेजला भेट द्या.


या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिला आहे.

   

वरील चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिला आहे तो पहा आणि आपली कोणते प्रश्न बरोबर कोणते चूक त्याचे स्पष्टीकरण पहा.



No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल