चाचणी क्रमांक 89 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, navodaya, scholarship, BTS, Marathi Utare

चाचणी क्रमांक 89 - मराठी भाषा उतारे, 

मराठी भाषा उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

navodaya, scholarship, BTS, Marathi Utare,

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच मंथन सामान्य ज्ञान परीक्षा, श्रेया, आय एम विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयाचे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने तसेच मराठी उतारांवर आधारित प्रश्नांची उत्तरे सोडून शंभर टक्के गुण मिळावे यासाठी आम्ही या ठिकाणी मोफत सराव चाचणी उपलब्ध करून देत आहोत.

यापूर्वीच्या सराव चाचण्या व यानंतरच्या सराव चाचण्या एकत्र मिळविण्यासाठी खाली दिलेल्या page ला भेट द्या.

https://govardhanshinde.blogspot.com/p/blog-page_27.html

सराव चाचणी क्रमांक 89 च्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिलेला आहे.

   सराव चाचणी क्रमांक 89 चे स्पष्टीकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा.



No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल