चाचणी क्रमांक 110 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, मंथन,

चाचणी क्रमांक 110 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, मंथन,

Marathi Utare


Jawahar Navodaya vidyalaya entrance exam,
Bharat Talent search exam,
Sainik school,
Manthan,
Scholarship,


Marathi Utare

मराठी भाषा उतारे वाचन आकलन 

यापूर्वीच्या सराव चाचण्या सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.



चाचणी क्रमांक 109 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 109 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, 

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare,


यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंकला टच करून सोडवा.


  

चाचणी क्रमांक 108 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship marathi utare

चाचणी क्रमांक 108 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, 

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, 

BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship marathi utare,


यापूर्वीच्या सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या पेज ला भेट द्या.



  

चाचणी क्रमांक 107 - नवोदय मराठी भाषा उतारे वाचन आकलन, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 107 - नवोदय मराठी भाषा उतारे वाचन आकलन, 

Marathi Utare


BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare,


यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.


  

चाचणी क्रमांक 106 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship marathi utare

चाचणी क्रमांक 106 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, 

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 


BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship marathi utare,

यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या वेळेला भेट देऊन सोडवा.


  

चाचणी क्रमांक 105 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship marathi utare

चाचणी क्रमांक 105 - मराठी भाषा उतारे, 

मराठी उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship marathi utare,


यापूर्वी झालेल्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.


  

केंद्रप्रमुख भरती (नियुक्ती)बाबत महाराष्ट्र शासन अधिसूचना, Cluster head, दि 6 august 2024

केंद्रप्रमुख भरती बाबत महाराष्ट्र शासन अधिसूचना, 

Cluster head


Cluster head,

 दि 6 august 2024


१. केंद्र प्रमुख पदावरील नियुक्ती, एकतर


(१) पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या आणि त्या पदावर सहा वर्षांपेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) पद धारण करणाऱ्या व्यक्तींमधून, पात्रतेच्या अधीन राहून, ज्येष्ठतेच्या आधारे, योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल.

(२) शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागाने वेळोवेळी विहित केलेल्या धोरण आणि कार्यपद्धतीनुसार, त्यासाठी घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निकालातून गुणवत्तेच्या आधारावर योग्य उमेदवाराची निवड करून आणि ज्याने,

(अ) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ए. किंवा बी.कॉम. किंवा बी.एस्सी. ची पदवी धारण केलेली आहे;

(ब) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) म्हणून जिल्हा परिषदेत किमान सहा वर्षे अखंड सेवा केली आहे; २. केंद्रप्रमुख पदावरील नियुक्ती ही पदोन्नतीने आणि निवडीद्वारे अनुक्रमे ५०:५० या प्रमाणात करण्यात येईल.

३. (१) केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्या व्यक्तींनी महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ मधील तरतुदींनुसार किंवा याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले अन्य नियम, आदेश किंवा इतर संसाधनानुसार लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन सादर करणे आवश्यक आहे.

(२) लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन सादर केल्याच्या दिनांकास दोनपेक्षा अधिक मुले

असलेली व्यक्ती या नियमांनुसार नियुक्त केलेल्या सेवेत नियुक्तीसाठी अपात्र ठरेल. (३) या नियमानुसार नियुक्त केलेल्या एखाद्या व्यक्तीची शासन सेवेत नियुक्ती झाल्यानंतर, अशा व्यक्तीस नियुक्तीच्या वेळी किंवा त्यांनतर त्याला दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याचे सिद्ध झाल्यास, ती या पदावर सेवा चालू ठेवण्यासाठी अपात्र ठरेल.

४. केंद्रप्रमुख पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीची ज्येष्ठता यादी जिल्हा स्तरावर ठेवण्यात येईल.

५. केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती केलेली व्यक्ती ;

(१) तो ज्या जिल्ह्यात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर कार्यरत असेल त्याच जिल्ह्यामध्ये पदोन्नतीसाठी पात्र असेल;

(२) तो ज्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) म्हणून काम करत आहे त्या जिल्ह्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनियुक्तीसाठी किंवा अशा कोणत्याही बदलीसाठी पात्र असणार नाही.



महाराष्ट्र शासनाचे संपूर्ण राजपत्र अधिसूचना डाऊनलोड करून वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://drive.google.com/file/d/1pAL7amsIpkbsqfekgT3AXshTrsL_z7lh/view?usp=drivesdk


चाचणी क्रमांक 104 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, navodaya, scholarship, BTS, Marathi Utare

चाचणी क्रमांक 104 - मराठी भाषा उतारे, 

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 


navodaya, scholarship, BTS, Marathi Utare,




  

चाचणी क्रमांक 103 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 103 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, 



नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 


BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare,

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाची उतारे आपण मोफत स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत 

  

चाचणी क्रमांक 102 - मराठी भाषा उतारे आकलन वाचन, नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, मंथन, bts,mts, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 102 - मराठी भाषा उतारे आकलन वाचन, 

मराठी उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, मंथन, 

bts,mts, navodaya, scholarship, marathi utare,

सराव चाचणी क्रमांक 102  स्पष्टीकरण चा व्हिडिओ शेवटी दिलेली आहे.

   

वरील सराव चाचणीचे स्पष्टीकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा


चाचणी क्रमांक 101 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship

चाचणी क्रमांक 101 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, 



नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship,

   वरील सराव चाचणीचे स्पष्टीकरण खाली दिलेले आहे.

चाचणी क्रमांक 100 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship marathi utare

चाचणी क्रमांक 100 - मराठी भाषा उतारे, 

Marathi Utare


शतक. ! शतक ! शतक !

नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship marathi utare,

सराव चाचणी क्रमांक 100 चे स्पष्टीकरण शेवटी दिलेले आहे.

   वरील सराव चाचणीचे स्पष्टीकरण खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये आहे.

चाचणी क्रमांक 99 - मराठी भाषा उतारे वाचन व आकलन, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, MTS, BDS, Jnvst, navodaya, scholarship marathi utare

चाचणी क्रमांक 99 - मराठी भाषा उतारे वाचन व आकलन, 



नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च,

BTS, MTS, BDS, Jnvst, navodaya, scholarship marathi utare,

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, भारत टॅलेंट सर्च परीक्षा, आय एम विनर, मंथन, श्रेया त्यादि विविध स्पर्धा परीक्षेमध्ये भाषा विषयाचे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. या उताऱ्यांचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने उताऱ्यांवर आधारित मोफत सराव चाचणी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.

 सराव चाचणी क्रमांक 99 चे स्पष्टीकरण शेवटी दिलेले आहे.


   

वरील चाचणीचे स्पष्टीकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा.


चाचणी क्रमांक 98 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi Utare

चाचणी क्रमांक 98 - मराठी भाषा उतारे, 



नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi Utare,


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, भारत टॅलेंट सर्च परीक्षा मंथन, श्रेया, आय एम विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भाषा विषयाच्या उत्तरांवर आधारित प्रश्न विचारले जातात. या उताऱ्यांचा सराव हवा या उद्देशाने या ठिकाणी मोफत स्वरूपात सराव चाचण्या उपलब्ध करून देत आहोत.


आजच्या सराव चाचणी क्रमांक 98 चे स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिलेला आहे.

   
सराव चाचणी 98 चे स्पष्टीकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा.


चाचणी क्रमांक 97 - मराठी उतारे वाचन व आकलन, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship marathi Utare

चाचणी क्रमांक 97 - मराठी उतारे वाचन व आकलन, 

नवोदय मराठी उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship marathi Utare 

सराव चाचणी क्रमांक 97 चे स्पष्टीकरण शेवटी दिलेले आहे.


सराव चाचणी क्रमांक 97 चे स्पष्टीकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा

चाचणी क्रमांक 96 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च,मंथन, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 96 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, 



नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च,मंथन, 

BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare 


सराव चाचणी क्रमांक 96 च्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिलेला आहे.



सराव चाचणी क्रमांक 96 चे स्पष्टीकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा.

Independence day speech, small speech, स्वातंत्र्य दिन इंग्रजी भाषण छोटे भाषण सोपे भाषण,

Independence day speech, small speech, 

Independence day English speech


स्वातंत्र्य दिन इंग्रजी भाषण, 

छोटे भाषण -  सोपे भाषण,

मराठी भाषण लिहून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://www.gsguruji.in/2024/08/15-marathi-speech.html

हिंदी भाषण

https://www.gsguruji.in/2024/08/15-independence-day-hindi-speech-pdf.html

वेगवेगळ्या प्रकारची 4 भाषणे खाली दिलेली आहेत, ती लिहून घ्या.

        इंग्रजी भाषण क्रमांक  01

             English speech 


Hello everyone,

 1) My name is ............. and I study in class I.

 2) Today on 15th August we are celebrating Independence Day of India.

 3) First of all Happy Independence Day from me to everyone.

 4) Our country India became independent on 15 August 1947

 5) Salute to the freedom fighters who brought freedom to our country.


                        Jai Hind!  Hail India!


           इंग्रजी भाषण क्रमांक  02
              English speech 02


10 line simple speech 

 (Students of 2nd to 5th class can record this speech)


 1) Hello everyone

 2) My name is ..........

 3) Today is August 15.

 4) We have gathered here to celebrate India's Independence Day.

 5) First of all, Happy Independence Day to all.

 6) Our country India was freed from British slavery on 15th August 1947.

 7) Many freedom fighters sacrificed their animals to get the freedom of the country.

 8) Today let us salute all those freedom fighters.

 9) 15th August Independence Day is our national festival.

 10) We all celebrate this festival with great joy and enthusiasm.


           By saying this I will end my short speech.

                                   Jai Hind!  Hail India!





                            English speech 03

 (Students of 5th to 8th class can present this speech)


             Festival of three colours,

              The sky is bright today.

              I bow to them all,

              Who made India.

   Honorable Platform Respected Principal ,teachers and my children friends gathered here today 15th August we are all gathered here to celebrate our India's Independence Day First of all Happy Indian Independence Day to all of you friends 15th August is the day of honor and pride of India on this day 15th August 1947  India was freed from many years of British slavery. India's freedom did not come easily. Many freedom fighters sacrificed their lives for freedom.  My respect to all those freedom fighters.

       After independence our country has made great progress in all fields like agriculture science and technology literature sports etc. Today India has its own nuclear stockpile India is moving towards super power.

        Let us all work together to make India an ideal country in the world.

          Having said this, I will end my two words.

         Jai Hind!  Hail India!  Vande Mataram.  !



            इंग्रजी भाषण क्रमांक 04

15th August (Independance Day)


Honorable president of this function, our national flag "Tiranga", presented teachers and many parents of this village and silently seated my student friends.


Friends I am going to tell you about our country that the position of freedom. Today why did we celebrate this function, 15 August Independence Day. What is an important to this function.


50 years ago our country was in British hand. All the power was at them. Many National Heros became Sahid such as Bhagat Singh, Rajguru, Sukhdev, Subhash Chandra Bose, Mahatma Gandhi. We can not forget them all life. They had done very good deeds for our

country to become free. Therefore all whole Indian celebrate this function in all the Government Offices, Schools, Colleges, Gram Panchayat etc.


We get freedom on 15th August 1947. Our Country may live on Right way and real rules so 'Bhartiya Savidhan' made by Dr. Babasaheb Ambedkar. First prime minister became Pandit Jawaharlal Nehru. Smt. Lata Mangeshkar sang the song for our Sahid National Heros "E Mere Vatan k Logo, Zara Yaad Karo Kurbani, Jo Sahid Huye Hai Unki Zara Yaad karo Kurbani.


In this day, our Teacher guides to us and tell the importance today. So I am giving full stop to my speech.


Jai Hind Jai Bharat


स्वातंत्र्यदिन हिंदी भाषण, independence day Hindi speech,

स्वातंत्र्यदिन हिंदी भाषण, 

Hindhi speech


independence day Hindi speech, 

सोपे भाषण - छोटे भाषण,

Independence day hindi speech pdf

  15 अगस्त स्वतंत्रता दिवस के अवसर पर विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया जाता है।  इस कार्यक्रम में छात्र अपना भाषण प्रस्तुत करते हैं.
        यहां हम बच्चों के साथ-साथ वयस्कों के लिए मराठी, अंग्रेजी और हिंदी भाषा में विभिन्न भाषण नमूने मुफ्त में उपलब्ध करा रहे हैं।

मराठी भाषण लिहून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://www.gsguruji.in/2024/08/15-marathi-speech.html

हिंदी भाषण

https://www.gsguruji.in/2024/08/15-independence-day-hindi-speech-pdf.html

इंग्रजी भाषण

https://www.gsguruji.in/2024/08/15-independence-day-english-speech-pdf.html


वेगवेगळ्या प्रकारची 4 भाषणे खाली दिली आहेत.

                    हिंदी भाषण क्रमांक 01


सभी को नमस्कार,
 1) मेरा नाम ......... है और मैं कक्षा 1 में पढ़ता हूँ।


 2) आज 15 अगस्त को हम भारत का स्वतंत्रता दिवस मना रहे हैं।


 3) सबसे पहले मेरी तरफ से सभी को स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं।


 4) हमारा देश भारत 15 अगस्त 1947 को स्वतंत्र हुआ


 5) हमारे देश को आजादी दिलाने वाले स्वतंत्रता सेनानियों को सलाम।


                        जय हिन्द! जय भारत!



                             हिंदी भाषण क्रमांक 02

10 पंक्ति का सरल भाषण 


 (दूसरी से पांचवीं कक्षा के छात्र इस भाषण को रिकॉर्ड कर सकते हैं)


 1) सभी को नमस्कार


 2) मेरा नाम है..........


 3)आज 15 अगस्त है.


 4) हम यहां भारत का स्वतंत्रता दिवस मनाने के लिए एकत्र हुए हैं।


 5) सबसे पहले सभी को स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं.


 6) हमारा देश भारत 15 अगस्त 1947 को ब्रिटिश गुलामी से मुक्त हुआ था।


 7) देश को आजादी दिलाने के लिए कई स्वतंत्रता सेनानियों ने अपने पशुओं की बलि दे दी।


 8)आइए आज हम उन सभी स्वतंत्रता सेनानियों को सलाम करें।


 9) 15 अगस्त स्वतंत्रता दिवस हमारा राष्ट्रीय पर्व है।


 10) हम सभी इस त्यौहार को बहुत खुशी और उत्साह के साथ मनाते हैं।


           इतना कहकर मैं अपना संक्षिप्त भाषण समाप्त करूंगा।
                   जय हिन्द!  जय भारत!



                             हिंदी भाषण क्रमांक 03

 (5वीं से 8वीं कक्षा के विद्यार्थी यह भाषण प्रस्तुत कर सकते हैं)

माननीय मंच, आदरणीय गुरुजन वर्ग और मेरे बाल मित्र यहां एकत्रित हुए हैं, आज 15 अगस्त को हम सभी अपने भारत का स्वतंत्रता दिवस मनाने के लिए यहां एकत्रित हुए हैं।  सबसे पहले मैं आप सभी को भारतीय स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं देता हूं।  दोस्तों 15 अगस्त भारत के सम्मान और गौरव का दिन है।  आज ही के दिन 15 अगस्त 1947 को हमारा देश भारत कई वर्षों तक ब्रिटिश गुलामी से मुक्त हुआ था।  हमारे भारत को आजादी आसानी से नहीं मिली।  कई स्वतंत्रता सेनानियों ने आजादी के लिए अपने पशुओं की बलि दे दी।  देश की आजादी के लिए महात्मा गांधी, लोकमान्य तिलक, सुभाष चंद्र बोस, मंगल पांडे, भगत सिंह, सुखदेव, राजगुरु, लाला लाजपत राय जैसे कई महान स्वतंत्रता सेनानियों ने अपने प्राण न्यौछावर कर दिए।  उन सभी स्वतंत्रता सेनानियों को मेरा सम्मान।
       आजादी के बाद हमारे देश ने कृषि, विज्ञान एवं प्रौद्योगिकी, साहित्य, खेल आदि सभी क्षेत्रों में अच्छी प्रगति की है।  आज भारत के पास अपना परमाणु भंडार है।  भारत महाशक्ति की ओर बढ़ रहा है.
        आइए हम सब मिलकर भारत को दुनिया का एक आदर्श देश बनाने के लिए काम करें।
          इतना कहकर मैं अपने दो शब्द समाप्त करूंगा।
         जय हिन्द!  जय हिंद जय भारत!  वन्दे मातरम।  !

स्वातंत्र्यदिन मराठी भाषण,15 ऑगस्ट छोटे भाषण,marathi bhashan

स्वातंत्र्यदिन मराठी भाषण,
15 ऑगस्ट छोटे भाषण,

15 ऑगस्ट भाषण


marathi bhashan 

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मराठी भाषणे लिहून घ्या, सराव करा आणि आत्मविश्वासपूर्वक सादर करा.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात विद्यार्थी आपले भाषण सादरीकरण करत असतात.

       या ठिकाणी मराठी इंग्रजी आणि हिंदी भाषेत लहान मुलांसाठी तसेच मोठ्या व्यक्तींसाठी भाषणाचे विविध नमुने आम्ही या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत.

हिंदी भाषण

https://www.gsguruji.in/2024/08/15-independence-day-hindi-speech-pdf.html

इंग्रजी भाषण

https://www.gsguruji.in/2024/08/15-independence-day-english-speech-pdf.html

वेगवेगळ्या प्रकारचे चार भाषणे खाली दिली आहेत.

पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 ओळीचे सोपे भाषण.


                        मराठी भाषण क्रमांक 01


सर्वांना माझा नमस्कार,

1) माझे नाव  ............. आहे आणि मी इयत्ता पहिलीत शिकतो/शिकते.

2) आज 15 ऑगस्ट रोजी आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत.

3)  सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.

4) आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला

5) आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन.


                       जय हिंद ! जय भारत !


                         मराठी भाषण क्रमांक 02

10 ओळीचे सोपे भाषण 

(दुसरी ते पाचवीचे विद्यार्थी हे भाषण लिहून घेऊ शकतात)


1) सर्वांना माझा नमस्कार

2) माझे नाव  ..........  आहे.

3) आज 15 ऑगस्ट आहे.

4) आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत.

5) सर्वप्रथम, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

6)  आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला.

7) देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राण्यांचे बलिदान दिले.

8) आज आपण त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन करूया.

9) 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आपला एक राष्ट्रीय सण आहे.

10) आपण सर्वजण हा सण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो.


          एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवितो.

                                  जय हिंद ! जय भारत !


                     मराठी भाषण क्रमांक 03

(पाचवी ते आठवीचे विद्यार्थी हे भाषण सादर करू शकता)


                     उत्सव तीन रंगांचा,

                   आभाळी आज सजला,

             नतमस्तक मी त्या सर्वांचा,

             ज्यांनी भारत देश घडवला.

  सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण येथे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

       मित्रांनो, 15 ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली. महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू लाला लजपत राय अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण पणास लावले. त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना माझा मानाचा मुजरा.

      स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान साहित्य, खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

       चला तर सर्वांनी मिळून आपला भारत देश जगातील एक आदर्श देश बनविण्यासाठी प्रयत्न करूया.

         एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

        जय हिंद ! जय भारत ! वंदे मातरम. !


                 मराठी भाषण क्रमांक 04

 (पालक नागरीक शिक्षक हे भाषण लिहून घेऊ शकतात.)


पूजनीय तिरंगा झेंडा हया आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय माननीय श्री ................ निमंत्रीत पालक वर्ग व इतर पाहुणे आमच्या शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि माझ्या विद्यार्थी 

मित्रांनो, मी आज तुमच्या समोर १५ ऑगस्ट  स्वतंत्र दिनानिमित्त दोन शब्द थोडक्यात सांगत आहे. आपला भारत देश हा अज्ञान अशिक्षित होता त्याकाळी इंग्रज भारतात आले. हळू हळू व्यापार करु लागले व या देशावर आपला हक्क करुन घेतला होता, इंग्रजांना माणूसकी अजीबात नव्हती. भारतीय नागरीकांना अतोनात् मारहान करायचे. त्यांच्या शेतीवर संपूर्ण अधिकार करायचे. शेतकरी आपली शेती करायचे व संपूर्ण धान्य त्यांना दयावे लागे. अनेक प्रकारचे कच्चे माल खनीजे व संपत्ती विदेशात पाठवायचे व पक्का माल तयार करुन आम्हाला ते विकायचे. या अन्यायाचा सुड घेण्याकरिता आपल्या भारत देशात अनेक थोर महापुरुषांनी त्याकाळी जन्म घेतले. जसे भगतसिंग, राजगुरु, सुभाषचंद्र भोष, महात्मा गांधी, इंदिरा गांधी या अनेक थोर महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आपल्या भारतीय लोकांना आपला भारत देश इंग्रजांच्या गुलाम-गिरीतुन मुक्त व्हावा म्हणून हातात काड्या व मशाल घेवून मोर्चे काढत होते. त्या मोर्चात इंग्रजांचे चमचे बंदुकीने भारतीयाना ठार मारले. असे लाखो भारतीय या देशाच्या स्वातंत्र्या करिता शहिद झाले. मित्रांनो एकदा अमृतसरच्या जालीयन वाला बाग मध्ये सभा सुरु असतांना इंग्रजांचा एक बदमास जनरल डायर याने अनेक नागरीकांना गोळीबार मध्ये ठार केले. असे अनेक प्रसंग आहेत की आपण ज्यांची कल्पना करु शकत नाही.

दिवसा वर दिवस लोटत गेले व इंग्रजांना हाकलून लावण्याचा  आपल्या भारतीयाना लक्षात आले. इंग्रजांना शेवटी लक्षात आले की आता भारतीय लोकं जागा झाले आहेत त्यांना स्वतंत्र करणे गरजेचे आहे. म्हणून इंग्रजांनी आपली सर्व व्यवस्था इंग्लंडला घेवून गेले व पंडीत जवाहरलाल नेहरु सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाधीन आपल्या देशाला १५ आगस्ट १९४७ ला स्वतंत्र म्हणून घोषित केले. मित्रांनो तो दिवस भारतीयांना मोठा आंनदाचा होता, दुःखाचे दिवस सुखात आले, प्रत्येक भारतीयाना वाटले होते. आज हया प्रसंगी प्रत्येक कोर्ट कचेरी, शाळा व सरकारी कार्यालय मध्ये आपल्या भारत देशात स्वतंत्र दिवस म्हणून तिरंगा झेंडा फडकवूण थोर पुरुषाना श्रद्धांजली वाहीतो. त्यांचे कार्य व गुण गातो स्वातंत्र्या दिनाचे महत्व काय प्रत्येक भारतीयांना भाषनाच्या मार्फत कळते.

मित्रांनो, आज आपला भारत देश एक फार शक्तीशाली राष्ट्र बनला आहे कि कोणत्याही देशाने जर डोळा वाकळा केला तर त्याचा डोळा बाहेर काढायला एकही मिनीट लागनार नाही हे खरे.

तर आज मी तिरंगी झेंड्याला व त्या महान हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली वाहीतो व माझे भाषण संपले असे जाहीर करतो.

                बोलो भारत माता की जय ! 

                  जय हिंद ! जय भारत !


चाचणी क्रमांक 95 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, BTS, MTS, Jnvst, navodaya scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 95 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, 

नवोदय मराठी उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, 


BTS, MTS, Jnvst, navodaya scholarship, marathi utare,


सराव चाचणी क्रमांक 95 च्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिलेला आहे.

गणित - जम्बो टेस्ट क्रमांक 04 सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.

   

सराव चाचणी क्रमांक 95 चा स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिलेला आहे.



चाचणी क्रमांक 94 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, मंथन, bts,mts, navodaya marathi utare

चाचणी क्रमांक 94 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, 

मराठी भाषा उतारे वाचन आकलन


नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, मंथन, 


bts,mts, navodaya marathi utare,

सराव चाचणी क्रमांक 94 च्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिलेला आहे.

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 च्या ऑनलाईन फॉर्म कसा भरावा?

 व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

   सराव चाचणी क्रमांक 94 चे स्पष्टीकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा.



चाचणी क्रमांक 93 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, मंथन, BTS, MTS, Jnvst, navodaya, Marathi Utare

चाचणी क्रमांक 93 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन,

Marathi Utare


 नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, मंथन, 

BTS, MTS, Jnvst, navodaya, Marathi Utare,

सराव चाचणी क्रमांक 93 चे स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिला आहे.


   सराव चाचणी क्रमांक 93 चे स्पष्टीकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा

चाचणी क्रमांक 92 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च परीक्षा, BTS, MTS, BDS, navodaya, Marathi Utare

चाचणी क्रमांक 92 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, 

मराठी भाषा उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च परीक्षा, 

BTS, MTS, BDS, navodaya, Marathi Utare,

चाचणी क्र 92 चे स्पष्टीकरण शेवटी दिलेले आहे.

   
चाचणी क्रमांक 92 चे स्पष्टीकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा