नवोदय प्रवेश पत्र डाउनलोड होत नाहीय ?
JNVST Admit card Download, New way
🛑 *नवोदय प्रवेश परीक्षेचे हॉल तिकीट Download होत नाहीय ?*
🛑 *सर्व प्रयत्न निष्फळ ठरले ?*
🔰 *चिंता करू नका !*
🛑 *फक्त एवढे काम करा !*👇
🛑 *केवळ एक Email करा आणि*
🔰 *20 जानेवारी रोजी होणाऱ्या नवोदय प्रवेश परीक्षेचे हॉल तिकीट मिळवा*
🛑 *Email कोणाला, कसा करावा ?*
🛑 *शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा आणि त्याप्रमाणे कृती करा*👇👇
🔰 *Registration number माहित असेल तर डायरेक्ट डाऊनलोड करा हॉल तिकीट*👇
Registration नंबर माहित नसेल तर खाली दिल्याप्रमाणे कृती करा. म्हणजे आपला रजिस्ट्रेशन नंबर मिळेल आणि एकदा का रजिस्ट्रेशन नंबर मिळाला की वर दिलेल्या लिंक वरून आपले हॉल तिकीट डाउनलोड करता येईल.
For search/Find your Registration number CLICK HERE.
वर दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर खालील दिलेल्या इमेज प्रमाणे page open होईल. आपण फॉर्म भरत असताना जी माहिती भरलेली आहे त्याप्रमाणे भरावी.
एवढे करूनही रजिस्ट्रेशन नंबर मिळत नसेल किंवा प्रवेश पत्र डाउनलोड होत नसेल तर काळजी करू नका !!
'माय व्हिजन परिवार आहे ना !'
केवळ एक Email करा आणि मिळवा आपले Hall Ticket
खाली दिलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या अधिकृत email वर खाली सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित माहिती भरून मेल पाठवा.
काही वेळातच तुमच्या Email वर तुमचे रजिस्ट्रेशन नंबर आणि हॉल तिकीट आलेले असेल.
या मेलवर खालील माहिती अचूक पाठवा.
State - Maharashtra
Dist -
Block -
Village -
Student Name -
FATHER Name -
Mother Name -
Date of birth
Pls send registration number or admit card
वरील प्रमाणे माहिती मेल केल्यानंतर तुमच्या मेलवर हॉल तिकीट उपलब्ध होईल. त्याची प्रिंट काढा आणि निश्चिंतपणे परीक्षा द्या.
याप्रमाणे शेकडो विद्यार्थ्यांची मदत करा.
नवोदय प्रवेश परीक्षेसाठी आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा.
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल