वाक्यातील चुकीचा भाग ओळखणे - चाचणी क्रमांक 01, पाचवी आठवी शिष्यवृत्ती,5th scholarship test

वाक्यातील चुकीचा भाग ओळखणे - चाचणी क्रमांक 01, 

पाचवी आठवी शिष्यवृत्ती,

5th scholarship test,

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा,

Mscepunepuppss


घटक - भाषेचा व्यवहारात उपयोग

उपघटक - वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा


विद्यार्थी मित्रांनो,
 या उपघटकांमध्ये वाक्याची रचना आणि त्यातील काही भाग चुकीचा दिलेला असतो. त्यातील चुकीचा भाग कोणता आहे हे आपल्याला काळजीपूर्वक ओळखायचे असते.
या घटकाचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने खाली दिलेली मोफत सराव चाचणी सोडवा.

यापूर्वीच्या मोफत घटक निहाय सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या पेजला भेट द्या.

  

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल