जम्बो टेस्ट - शब्दांच्या जाती, मराठी कार्यात्मक व्याकरण,Jambo Test 01 - parts of speech

मराठी कार्यात्मक व्याकरणातील शब्दांच्या जाती - नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यावर आधारित जम्बो टेस्ट सोडवा.

5वी/8वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी जाहीर,5th 8th scholarship Merit list

5वी/8वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी जाहीर,



5th 8th scholarship Merit list 


Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) - 2024

दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा(5वी )आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर करण्यात आलेले आहेत.

राज्यस्तरीय गुणवत्ता यादी,

 जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी,

 तालुकास्तरीय गुणवत्ता यादी 

डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://2024.mscepuppss.in/GunvattaYadi.aspx


विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://2024.mscepuppss.in/FinalResult.aspx

वसंतराव नाईक जयंती विशेष प्रश्नमंजुषा, Online GK Test 95 - Vasantrao Naik birth anniversary special Quiz

वसंतराव नाईक जयंती विशेष प्रश्नमंजुषा,

Vasantrao Naik birth anniversary special Quiz,

वसंतराव नाईक जयंती


Online GK Test 95,

हरितक्रांतीचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतराव नाईक यांचा जीवन परिचय व्हावा या उद्देशाने ही सामान्य ज्ञान चाचणी देण्यात आली आहे.
वसंतराव नाईक (१ जुलै १९१३ - १८ ऑगस्ट १९७९) हे महाराष्ट्राचे एक प्रसिद्ध राजकीय नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी १९६३ ते १९७५ या कालावधीत मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली, आणि त्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दीर्घकालीन राहिली आहे.

वसंतराव नाईक यांचा जन्म विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील गहुली या गावात झाला. त्यांची शिक्षणाची सुरुवात गावीच झाली. पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून बी.ए. ची पदवी प्राप्त केली. 

नाईक यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध योजना राबवल्या. त्यांनी हरित क्रांतीचा पुढाकार घेतला ज्यामुळे महाराष्ट्रात शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. तसेच त्यांनी सिंचन प्रकल्प, शेतीमालाच्या किंमतींचे स्थिरीकरण, आणि सहकारी संस्थांच्या विकासावर भर दिला.

नाईक यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक विकासालाही गती मिळाली. त्यांनी विविध उद्योगांच्या स्थापनासाठी विशेष धोरणे राबवली आणि राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला.

वसंतराव नाईक यांच्या योगदानामुळे ते महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
 

वसंतराव नाईक (१ जुलै १९१३ - १८ ऑगस्ट १९७९) हे महाराष्ट्राचे एक प्रसिद्ध राजकीय नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी १९६३ ते १९७५ या कालावधीत मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली, आणि त्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दीर्घकालीन राहिली आहे. वसंतराव नाईक यांचा जन्म विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील गहुली या गावात झाला. त्यांची शिक्षणाची सुरुवात गावीच झाली. पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून बी.ए. ची पदवी प्राप्त केली. नाईक यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध योजना राबवल्या. त्यांनी हरित क्रांतीचा पुढाकार घेतला ज्यामुळे महाराष्ट्रात शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. तसेच त्यांनी सिंचन प्रकल्प, शेतीमालाच्या किंमतींचे स्थिरीकरण, आणि सहकारी संस्थांच्या विकासावर भर दिला. नाईक यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक विकासालाही गती मिळाली. त्यांनी विविध उद्योगांच्या स्थापनासाठी विशेष धोरणे राबवली आणि राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला. वसंतराव नाईक यांच्या योगदानामुळे ते महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.

राजर्षी शाहू महाराज जयंती विशेष प्रश्नमंजुषा,Rajarshi Shahu Maharaj Jayanti Special Quiz

राजर्षी शाहू महाराज जयंती विशेष प्रश्नमंजुषा,

राजर्षी शाहू महाराज



Rajarshi Shahu Maharaj Jayanti Special Quiz





BTS Exam 2025 - भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025, नाव नोंदणी, Bharat Talent Search Exam 2025 registration

                     Edumeet Academy आयोजित 

🔰 BTS  Exam 2025 - (भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025)🔰

नाव नोंदणी सुरु

भारत टॅलेंट सर्च परीक्षा






BTS EXAM 2025




🎯 *महाराष्ट्रसह भारतातील पहिलीच नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) आधारित भारत टॅलेंट सर्च (BTS) परीक्षा*

📗 *1ली ते 8वी - मराठी माध्यमासाठी*

📚  1ली ते 5 वी इंग्रजी माध्यमासाठी (English Medium)


🎯 *परीक्षा दिनांक - 19 जानेवारी 2025*

(काही तांत्रिक अडचण आल्यास परीक्षेचा दिनांक व स्थळ बदल होऊ शकतो)

🎯 *फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक - 15ऑक्टोबर 2024*


BTS EXAM 2024 मध्ये राज्यभरातील 28 विद्यार्थ्यांची इसरो सहलीसाठी निवड (संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे CLICK करा.)


प्रिय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक बंधू-भगिनींनो,

                 आपणास कळविण्यात आनंद होतो की, एज्युमिट अकॅडमी (EduMeet Academy) च्या वतीने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक, नैतिक, भावनिक, सांस्कृतिक, सांख्यिकी, तार्किक विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकासासाठी 'भारत टॅलेंट सर्च परीक्षा'  BTS' या राज्यस्तरीय परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.


          अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये

1) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) सुसंगत 

2) 21st century skill based  (कौशल्याधिष्टीत)

3) राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम आराखडा (NCF 2023)  मार्गदर्शक तत्वानुसार 

4) जीवनाभिमुख दृष्टिकोन

5) ज्ञानाचे दैनंदिन जीवनातील उपयोजन

6) Subject Integration (विषय समवाय)

7) Class cutting Theme

8) Theme based 


परिक्षेचे माध्यम - मराठी व इंग्रजी 


                                           गट व स्वरूप

इयत्ता विषय प्रश्नसंख्यागुण वेळ नोंदणी शुल्क
पहिली व दुसरीभाषा, गणित व परिसर अभ्यास व तार्किक विचार751501 तास 30 मिनिटे350 ₹
तिसरी ते चौथीभाषा, गणित व परिसर अभ्यास तार्किक विचार751501 तास 30 मिनिटे350 ₹
पाचवी ते सहावीभाषा, गणित, विज्ञान, भूगोल तार्किक विचार751501 तास 30 मिनिटे400 ₹
सातवी ते आठवीभाषा, गणित, विज्ञान, भूगोल तार्किक विचार751501 तास 30 मिनिटे450 ₹
नोंदणी शुल्कामध्ये परीक्षा फी, मार्गदर्शिका यांचा समावेश असेल (200 ते 300 पानांची मार्गदर्शिका)

 

परीक्षा फॉर्म कसा भरावा ? - 

             समन्वयक अथवा प्रतिनिधीमार्फत नोंदणी शुल्कासह फॉर्म भरून द्यावा.

( 8668833172   या phone pay वर नोंदणी शुल्क पाठवून त्याच whats app वर स्क्रीन शॉट पाठवावा)

बक्षीस स्वरूप - 

            राज्यस्तर -  राज्यस्तरीय प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना संसद भवन विधान भवन राष्ट्रपती भवन, इस्रो तसेच दर्जेदार शिक्षण संस्थांना भेटीची संधी.

            जिल्हास्तर -  प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.

         केंद्र स्तर - प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक विजेत्यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह.

(प्रत्येक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक)

        राज्यस्तरावर प्रत्येक इयत्तेच्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यास भारतातील वैशिष्ट्यपूर्ण, संसदीय आणि दर्जेदार शैक्षणिक संस्थांना भेटीची सुवर्णसंधी.

                            अभ्यासक्रम प्रमुख 

                                डॉ. प्राची साठे.

          

विद्यार्थी प्रवेश फॉर्म डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://drive.google.com/file/d/1bJs-U2tQFsemf_-Ni4Y6WsyCnkpyLrj6/view?usp=drivesdk


https://drive.google.com/file/d/1Vrum7_nFdJMB0KORvzGw1OFhmBC1PI4y/view?usp=drivesdk

विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी वरील फॉर्म भरून तो खाली दिलेल्या समन्वयक / प्रतिनिधीकडे द्यावा. 

(भरलेल्या फॉर्म ची PDF 8668833172 / 9421486014 या whats app वर पाठवली तरी चालेल.)


संपूर्ण माहिती पत्रक डाऊनलोड करून वाचा.

https://drive.google.com/file/d/14fIiiaNVrA1kYk8lLFxL9WbvFDjON--P/view?usp=drivesdk

         🔹 *संपर्क* 🔹
         *गोवर्धन शिंदे*

        8668833172 / 9421486014




BTS EXAM 2024RESULT पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://www.gsguruji.in/2024/06/bts-exam-final-result-2024-2024.html

आपण बी टी एस परीक्षेसाठी नाव नोंदणी केली असेल तर आपल्या वर्गाप्रमाणे खाली दिलेल्या निळ्या अक्षरावर क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हावे.