1.
एकाच नामाचा उच्चार वारंवार होऊ नये म्हणून नामाबद्दल जो शब्द वापरतात त्याला .......... म्हणतात.
Explanation:
2.
प्रत्यक्ष अथवा काल्पनिक वस्तूच्या नावास किंवा गुणधर्म दर्शविणाऱ्या शब्दाला ....... असे म्हणतात.
Explanation:
3.
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ....... म्हणतात.
Explanation:
4.
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला ......... असे म्हणतात.
Explanation:
5.
'अचानक जोराचा पाऊस सुरू झाला' या वाक्यातील नाम ओळख.
Explanation:
6.
'नियमित अभ्यास करील त्याला मोठे बक्षीस मिळेल' या वाक्यातील सर्वनाम ओळख.
Explanation:
7.
'त्याने वर्गाची सफाई केली' या वाक्यातील सर्वनाम ओळख.
Explanation:
8.
'मला गोष्टींची पुस्तके वाचायला आवडतात' या वाक्यातील विशेषण ओळख.
Explanation:
9.
........ वारा. नामासाठी योग्य विशेषणाची निवड कर.
Explanation:
10.
'बोलका श्याम आज गप्प होता' या वाक्यातील क्रियापद ओळख.
Explanation:
11.
'आपण जोरदार प्रयत्न करूया' या वाक्यातील सर्वनाम ओळख.
Explanation:
12.
'दुतर्फा दाट जंगल होते' या वाक्यातील विशेषण ओळख.
Explanation:
13.
'पडला तो पाय घसरून' या वाक्यातील 'पडला' शब्दाची जात ओळख.
Explanation:
14.
'पोपट' या नामासाठी योग्य विशेषणाची निवड कर.
Explanation:
15.
पुढीलपैकी कोणता शब्द नाम आहे ?
Explanation:
16.
'मुंग्यांची फौज येत होती' या वाक्यात नामे किती आहेत ?
Explanation:
17.
'माणूस' या नामासाठी योग्य विशेषणाची निवड कर.
Explanation:
18.
'उन्हाळ्यात भर दुपारी ....... ऊन पडते' या वाक्यात रिकाम्या जागी कोणते विशेषण वापरशील.
Explanation:
19.
'येवोनी फुललो या जगती' या वाक्यातील क्रियापद ओळख.
Explanation:
20.
शब्दांच्या जातीनुसार खालील गटात न बसणारा शब्द ओळख.
Explanation:
govindarathoda736@gmail.com
ReplyDelete1govin
ReplyDeletegovindarathoda736@gmail.com
ReplyDeletegovindarathoda736@gmail.com
ReplyDeleteHfejhdtnmnmtsdynktl
ReplyDeleteUn bjn
No
ReplyDeleteAryan
ReplyDelete