व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आयोजित

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आयोजित

शिक्षकांसाठी व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023, 

व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023


1) व्हिडिओ निर्मितीसाठी पात्रता, निकष व अटी :- 

             प्रस्तुत स्पर्धेसाठी राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक-प्रशिक्षक 

2) नाव नोंदणी लिंक 

              https://scertmaha.ac.in/vcomp2023/

3) नाव नोंदणीची शेवटची तारीख : 

               दिनांक 1 ऑगस्ट 2023 ते 31 ऑगस्ट 2023

 4) व्हिडिओ अपलोड करण्याची शेवटची तारीख.     

                  31 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत 


5) व्हिडिओ अपलोड करण्यासाठी लिंक 

                 https://scertmaha.ac.in/vcomp2023/


6) स्पर्धेचे गट, तालुकास्तर जिल्हास्तर, राज्यस्तर 

           प्रस्तुत स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे सहा गट तयार करण्यात आलेले आहेत.

गट क्रमांक 1  -  पहिली व दुसरी 

गट क्रमांक 2  -  तिसरी ते पाचवी 

गट क्रमांक 3  -   सहावी ते आठवी 

गट क्रमांक 4  -   नववी ते दहावी 

गट क्रमांक 5  -   अकरावी बारावी 

गट क्रमांक 6  -   अध्यापक विद्यालय

7) पारितोषिक - 

तालुकास्तर, जिल्हा स्तर आणि राज्यस्तरावर प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय असे पारितोषिक रोख रक्कम व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

8)  व्हिडिओ निर्मिती करताना कोणती काळजी घ्यावी हे सविस्तरपणे वाचा.

सविस्तर वाचा शासनाचे पत्र दिनांक 20 जुलै 2023

https://drive.google.com/file/d/1RCXDkrPtRYAGRvabkGV6xX9xM3edIPz-/view?usp=drivesdk


सौजन्य -  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल