नवोदय सराव पेपर क्रमांक 06, Navodaya practice Paper 06, माय व्हिजन नवोदय 2024

Navodaya practice paper 06

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 06

Navodaya practice Paper 06

Navodaya practice Paper 06

📝 *नवोदय सराव पेपर - 06* 📝

*माय व्हिजन नवोदय ॲडमिशन*

*या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून मागील तीन वर्षात 359+ विद्यार्थी नवोदय पात्र आहेत.*

*_या सराव पेपर चा विद्यार्थी निहाय व गुण निहाय निकाल दूसऱ्या दिवशी देण्यात येईल_*

'Navodaya practice paper 06'

💐 *या सराव पेपर मध्ये 100% गुण मिळवणाऱ्या वेळेनुसार सर्वात पहिल्या 10 विद्यार्थ्यांना आकर्षक डिजिटल प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येईल.* 💐

*_या सराव पेपर चे स्पष्टीकरण लाईव्ह किंवा रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून दूसऱ्या दिवशी देण्यात येईल, त्याची लिंक ग्रुप मध्ये शेअर केली जाईल_*

"Navodaya practice paper 06"

*आपणांस सराव पेपर साठी खुप खुप शुभेच्छा!!!* 💐🍫

सराव पेपर क्रमांक 06 मध्ये 

मानसिक क्षमता चाचणी 40 प्रश्न 
 अंक गणित 20 प्रश्न
 भाषा 20 प्रश्न 25 गुण
एकूण 80 प्रश्न या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

नमुना उत्तर पत्रिका OMR SHEET डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल