नवोदय सराव पेपर क्रमांक 12,Jawahar Navodaya vidyalaya practice paper 12, JNVST paper

Jawahar Navodaya vidyalaya practice paper 12,

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,

📝 *नवोदय सराव पेपर - 12*  📝

Jawahar Navodaya vidyalaya practice paper
Jawahar Navodaya vidyalaya practice paper


*माय व्हिजन नवोदय ॲडमिशन*
*या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून मागील तीन वर्षात 359+ विद्यार्थी नवोदय पात्र आहेत.*

*_या उपक्रमांतर्गत आज आम्ही सराव पेपर क्र. 12 चे आयोजन केले आहे 

*_या सराव पेपर चा विद्यार्थी निहाय व गुण निहाय निकाल दूसऱ्या दिवशी देण्यात येईल_*

💐 *या सराव पेपर मध्ये 100% गुण मिळवणाऱ्या वेळेनुसार सर्वात पहिल्या 10 विद्यार्थ्यांना आकर्षक डिजिटल प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येईल.* 💐

*यापूर्वीचे सराव पेपर सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा*

https://govardhanshinde.blogspot.com

*_या सराव पेपर चे स्पष्टीकरण लाईव्ह किंवा रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून दूसऱ्या दिवशी देण्यात येईल, त्याची लिंक ग्रुप मध्ये शेअर केली जाईल_*

*आपणांस सराव पेपर साठी खुप खुप शुभेच्छा!!!* 💐🍫

'Jawahar Navodaya vidyalaya practice paper'

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव पेपर क्रमांक 12 मध्ये 

मानसिक क्षमता चाचणी 40 प्रश्न 

अंकगणित 20 प्रश्न 

भाषा 20 प्रश्न 

असे एकूण 80 प्रश्न खाली दिलेल्या सराव पेपर मध्ये आहेत.

 

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल