चाचणी क्र 53 - मराठी (भाषा) उतारे,
नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, आय एम विनर,
navodaya, scholarship, BTS, MTS, marathi utare,
विद्यार्थी मित्रांनो,
माय व्हिजन नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत मोफत मार्गदर्शना चा मोफत लाभ घेऊन आतापर्यंत 400 पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालयास प्रवेश पात्र झालेले आहेत. तसेच शिष्यवृत्तीच्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी पात्र ठरलेली आहेत.
350 पेक्षा जास्त सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहेत
तसेच मराठी (भाषा) 350 पेक्षा जास्त उतारे एकाच ठिकाणी मिळविण्यासाठी खाली दिलेल्या प्ले लिस्ट ला भेट द्या.
चाचणी सोडविल्यानंतर या सराव चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पहा जेणेकरून आपला कोणता प्रश्न चुकला का चुकला त्याचे कारण तसेच स्पष्टीकरणासह उत्तरे सांगितलेली आहेत
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल