जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती पाचवी शिष्यवृत्ती आठवी एन एम एम एस भारत टॅलेंट सर्च परीक्षा श्रेया आय एम विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये गणित विषयाचे प्रश्न विचारले जातात या प्रश्नांचा अधिक अधिक सरा व्हावा या उद्देशाने ही मोफत जम्बो टेस्ट आयोजित करण्यात आली आहे.
यापूर्वीच्या सर्व जंबो टेस्ट सोडवणसाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.
1.
वेदांत आयुष पेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे दोघांच्याही वयाची बेरीज 54 वर्ष असताना वेदांतचे वय किती ?
Explanation:
2.
खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत निराळी आहे ?
Explanation:
3.
एका आयताकृती जागेची परिमिती 480 मीटर आहे त्याच जागेची रुंदी किती ? (लांबी 125 मीटर)
Explanation:
4.
39/1000=?
Explanation:
5.
13.652 मध्ये किती मिळवावे म्हणजे 18.9064 मिळेल ?
Explanation:
6.
68.581 या संख्येतील 8 च्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
Explanation:
7.
60 चे 40%= ?
Explanation:
8.
36,54,90 यांना पूर्ण भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
Explanation:
9.
1000₹ पैकी 750₹ खर्च केला तर किती भाग खर्च झाला ?
Explanation:
10.
दर दोन मीटर वर एक या अंतराने 140 मीटर लांबीच्या रस्त्यावर एकतर्फी किती रोपे लावता येतील ?
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल
सर वेदांतचे वय 32 वर्ष असेल. 34 कसे? त्याचे जर 34 असेल तर आयुष्यचे 24 आणि दोघांच्या वयाची बेरीज 58 येईल.
ReplyDeleteYes
ReplyDelete