मतदान बुथ स्लीप,voter slip on Mobile SMS, मतदार यादीतील नाव शोधा

मतदान बुथ स्लीप

Voter slip


voter slip on Mobile SMS 

मतदान बूथ स्लिपसाठी एसएमएस सुविधा

निवडणूक आयोगाकडून सुविधा उपलब्ध. 

How to find name in voter list?

आपल्या मोबाईल वरून मेसेज टाईप करा.

ECI <space> (तुमचा मतदार आयडी) 

1950 वर पाठवा

उदाहरणार्थ:

ECI XYZ1234567


1950 वर पाठवा


15 सेकंदात तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बूथ स्लिप मिळेल.

आलेल्या एसएमएस मध्ये आपले नाव, यादी भाग क्रमांक, यादीतील अनुक्रमांक, मतदान केंद्राचे नाव , ठिकाण हे सर्व दिसेल.

कृपया हे सर्वांशी शेअर करा आणि स्वतःसाठी देखील खात्री करा.सुलभातेसठी माहिती तुमच्या मोबाईलमध्ये तयार  ठेवा.

जनहितार्थ. 




*मतदान जागृती मंच*


🙏🙏

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल