चाचणी क्र. 55 - मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, navodaya,scholarship,BTS, Marathi Utare

चाचणी क्र. 55 - मराठी उतारे, 

मराठी उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, 

navodaya, scholarship, BTS, MTS Marathi Utare,


विद्यार्थी मित्रांनो,
 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती, अर्थात पाचवी स्कॉलरशिप, आठवी स्कॉलरशिप तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयांच्या उताऱ्यांवर आधारित चाचणी दिली जाते. या उताऱ्या खालील प्रश्नांची उत्तरे 100% टक्के बरोबर येण्यासाठी, त्यांचा अधिक अधिक सराव होण्यासाठी या भाषा विषयाच्या उतरांवर आधारित मोफत सराव चाचणी आपण उपलब्ध करून देत आहोत.


350 पेक्षा जास्त उतारे एकाच ठिकाणी पाहण्यासाठी खाली दिलेल्या प्ले लिस्ट ला भेट द्या.


कालची सराव चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर कर


ही सराव चाचणी क्रमांक 55 सोडविल्यानंतर या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिलेला आहे तो पहा.

  चाचणी सोडवल्यानंतर या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिला आहे तो पहा जेणेकरून आपले प्रश्न कोणते चुकले कोणते बरोबर आणि त्या प्रश्नाचे उत्तर तेच का हे कळेल

चाचणी क्र 54 - मराठी (भाषा) उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, navodaya, scholarship, BTS, MTS, Jnvst, marathi utare

चाचणी क्र 54 - मराठी (भाषा) उतारे, 

नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, 

navodaya, scholarship, BTS, MTS, Jnvst, marathi utare,

नवोदय मराठी उतारे



माय व्हिजन नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत मोफत मार्गदर्शनामध्ये आतापर्यंत आपण एकूण 53 सराव चाचण्या घेतलेल्या आहेत.

 या सराव चाचण्यामुळे भाषा विषयांमध्ये शंभर टक्के गुण मिळण्यास मदत होणार आहे.

 विद्यार्थी मित्रांनो, या सर्व चाचण्या मोफत स्वरूपात आपण उपलब्ध करून देत आहोत.

 यापूर्वीच्या सर्व चाचण्या आणि यानंतरच्या सुद्धा सर्व चाचण्या आपणास खाली दिलेल्या लिंक वरून एकाच ठिकाणी मिळतील.

https://govardhanshinde.blogspot.com/p/blog-page_27.html

गणित विषयाची मूळ संख्या वर आधारित सराव चाचणी सोडविली नसेल तर खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.

https://www.gsguruji.in/2024/06/01-prime-number.html

   वरील सराव चाचणी सोडविल्यानंतर या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पहा जेणेकरून आपले कोणते प्रश्न चुकले का चुकले त्याचा स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल

चाचणी क्र 53 - मराठी (भाषा) उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, आय एम विनर, navodaya, scholarship, BTS, MTS, marathi utare

चाचणी क्र 53 - मराठी (भाषा) उतारे, 

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, आय एम विनर, 

navodaya, scholarship, BTS, MTS, marathi utare,


विद्यार्थी मित्रांनो,
 माय व्हिजन नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत मोफत मार्गदर्शना चा मोफत लाभ घेऊन आतापर्यंत 400 पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालयास प्रवेश पात्र झालेले आहेत. तसेच शिष्यवृत्तीच्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी पात्र ठरलेली आहेत.


350 पेक्षा जास्त सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहेत

 तसेच मराठी (भाषा) 350 पेक्षा जास्त उतारे एकाच ठिकाणी मिळविण्यासाठी खाली दिलेल्या प्ले लिस्ट ला भेट द्या.


   चाचणी सोडविल्यानंतर या सराव चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पहा जेणेकरून आपला कोणता प्रश्न चुकला का चुकला त्याचे कारण तसेच स्पष्टीकरणासह उत्तरे सांगितलेली आहेत

चाचणी क्र. 52, Marathi Utare, Navodaya, BTS, MTS, Jnvst, scholarship

चाचणी क्र. 52 - मराठी उतारे 



Marathi Utare, Navodaya, BTS, MTS, Jnvst, scholarship,

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन एम टी एस बी टी एस तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयाचे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न या सराव चाचणीमध्ये देण्यात आलेले आहेत.

 यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या पेजला भेट द्या.

https://govardhanshinde.blogspot.com/p/blog-page_27.html

 तसेच 350 पेक्षा जास्त उतारे एकाच ठिकाणी पाहण्यासाठी खाली दिलेल्या YouTube playlist ला भेट द्या

https://youtube.com/playlist?list=PLtGp5JQONyk5uLYDp8NKzLBVuv7AMyNUp&si=RKnfnphrc9AqxIdx

   
सराव चाचणी क्रमांक 52 च्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिला आहे. वरील सराव चाचणीत आपले कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आले ते पहावे.



चाचणी क्र. 51, मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर, navodaya, scholarship, BTS MTS Jnvst

चाचणी क्र. 51 - मराठी उतारे, 

मराठी उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर, 

Marathi Utare Test 

navodaya, scholarship, BTS MTS Jnvst,


विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच मंथन, श्रेया,आय एम विनर, बी टी एस, एम टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भाषा विषयांच्या उताऱ्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. भाषा विषयाचे मध्ये शंभर टक्के गुण मिळविण्यासाठी आम्ही या ठिकाणी 350 पेक्षा जास्त उताऱ्यांच्या माध्यमातून सराव घेत आहोत.
 या चाचण्या अगदी मोफत स्वरूपात आम्ही उपलब्ध करून देत आहोत.


 यापूर्वीच्या सराव चाचण्या खाली दिलेल्या पेजवर तुम्हाला एकत्र मिळतील.

   सराव चाचणी क्रमांक 51 च्या स्पष्टीकरणासह उत्तरे पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा