माय व्हिजन नवोदय ॲडमिशन 2025 - नवीन बॅच नावनोंदणी, Navodaya Exam 2025 new batch

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन 2025 - नवीन बॅच नावनोंदणी, 

Jawahar Navodaya vidyalaya entrance Exam 2025 new batch

My vision Navodaya new batch 2025


🔰 *माय व्हिजन नवोदय ॲडमिशन 2025*

🎯 *नवीन बॅच नावनोंदणी*

🎯 *01 एप्रिल 2024 पासून नियमित Live class सुरू*

विद्यार्थी मित्र, पालक आणि शिक्षक बंधू भगिनी सस्नेह नमस्कार 😊🙏

कोविड संकटकाळी सुरू झालेला आणि सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या आग्रहास्तव माय व्हिजन नवोदय , स्कॉलरशिप हा राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रम पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहे.

मागिल तीन वर्षांत या उपक्रमात अभ्यास केलेले 357+ विद्यार्थी राज्यभरातील नवोदय विद्यालयात प्रवेश पात्र झाले आहेत, तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकले आहेत. या वर्षाचा निकाल देखील यात भर घालणाराच असेल यात शंका नाही.

सध्या पाचवीला जाणाऱ्या राज्यभरातील गरीब, ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी, पालक व शिक्षकांना आवाहन करण्यात येते आहे की आपण आपल्या पाल्यांना, विद्यार्थ्यांना माय व्हिजन नवोदय 2025 च्या बॅच मध्ये प्रविष्ट करावे.

ग्रामीण भागातील प्रज्ञावंत विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणींमुळे आणि योग्य मार्गदर्शना अभावी नवोदय प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही हा उपक्रम राबवित आहोत, ज्यासाठी आपणांस कसलीही फी देण्याची आवश्यकता नाही.

फक्त अट एवढीच आहे की आपण रोज क्लास करावा, चाचण्या वेळच्या वेळी सोडवाव्यात आणि दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करावा.

*चला तर मग लवकरच हा फॉर्म भरून माय व्हिजन नवोदय ॲडमिशन च्या WhatsApp ग्रुपमध्ये आपले स्थान निश्चित करा* कारण आमच्या सर्व लिंक, मॅसेज, क्लास ची वेळ फक्त याच ग्रुपमध्ये येतात. ( इतर ग्रुपमध्ये सर्वच मॅसेज येत नाहीत )

https://forms.gle/goNWDPRYHHPHdfHN7

हा फॉर्म सबमिट केल्या नंबर आपणांस ग्रुप जॉईन करण्यासाठी ची लिंक मिळेल त्यावर क्लिक करून आपण ग्रुप जॉईन करावा.

https://chat.whatsapp.com/GnfB74eDoIr2qVXAtG4gBv

काही अडचण येत असल्यास खालील नंबर वर whats app करावा. (Call करू नये)

धन्यवाद !!!

श्री. गोवर्धन शिंदे
( 9421486014 )


12 comments:

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल