MTS RESULT 2024,
एमटीएस निकाल 2024,
एमटीएस ओलंपियाड - महाराष्ट्र शासन मान्य राज्यस्तरीय परीक्षेचा निकाल जाहीर.
7 जानेवारी 2004 रोजी झालेल्या MTS OLYMPIAD परीक्षेचा.
अंतरिम निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर आपला Seat number टाका.
https://mtsolympiad.ac.in/result/
दुरूस्ती बाबत विनंती. 🙏🏻
🔸 आपली अडचण / शंका / दुरूस्ती / रिचेकींग / सूचना करावयाची आहे त्यांची माहिती पुढील फॉर्म मध्ये भरावी ही नम्र विंनती. सर्व विद्यार्थ्याना व्हॉटसप मॅसज पाठवणे सुरू असल्यामुळे मॅसेज व फोन करणे टाळावे.
🔸 लिंक –
https://forms.gle/2VqGvGz8znLWhgvq5
परीक्षेची वैशिष्ट्ये
1) महाराष्ट्र शासनाने निर्धारीत केलल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारीत परीक्षा.
2) यूपीएसी,एमपीएसी सह सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी प्राथमिक वर्गापासूनच करण्यासाठी अत्यंत उपयुक्त
3) जवाहर नवोदय परीक्षेची परिपूर्ण तयारीसाठी अत्यंत उपयुक्त
6) इयत्तेच्या काठीण्य पातळी नुसार प्रत्येक घटक व उपघटकास स्पर्श.
7) प्रज्ञावंत विद्यार्थ्यांच्या बुद्धिला आव्हान देणारी परीक्षा
8) अभ्यासक्रमाशी सुसंगत.
9) अवांतर वाचनास प्रोत्साहन देणारी.
10) बुद्धिमत्तेला चालना देणारी.
11) विद्यार्थ्यांना विविध प्रश्न पध्दतीची ओळख करून देणारी परीक्षा.
* प्रज्ञावंत विद्यार्थ्यांच्या बुध्दीला आव्हान देणारी एमटीएस ऑलंपियाड परीक्षा दिल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
* विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लागते.
*- परीक्षा केंद्राची व स्पर्धात्मक परीक्षांची भीती मनातून काढून टाकते.
* विद्यार्थ्यांना विविध प्रश्न पध्दतीची ओळख करून देते.
* विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाटवून वाचन, लेखन व संभाषण विकसित करते.
* मुलांना स्वयंअध्यन क्षमता विकसित करते.
* विद्यर्थी प्रश्नांचे उत्तर शोधताना तो सारासार विचार करायला शिकतो.
* प्रश्नांचे उत्तर शोधताना अनेक क्लृप्त्यांचा वापर करायला शिकतो , त्यांचा व्यवहारात उपयोग करायला शिकतो.
* पालकांनी स्पर्धा परीक्षाचे महत्व ओळखून आपल्या पाल्यास एमटीएस ऑलंपियाड परीक्षामध्ये सहभागी करून घ्यावे.
सौजन्य - एमटीएस ओलंपियाड राज्यस्तरीय परीक्षा
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल