शिक्षक भरतीपूर्वी जिल्हा अंतर्गत बदल्या करणे बाबत आजचा ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय

शिक्षक भरतीपूर्वी जिल्हा अंतर्गत बदल्या करणे बाबत आजचा ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय.

तात्काळ

क्रमांक: संकिर्ण-२०२४/प्र.क्र.४५/आस्था-१४

प्रति,

                                                    दिनांक : ११.३.२०२४

मुख्य कार्यकारी अधिकारी,


जिल्हा परिषद, सर्व

विषय : शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत.


संदर्भ :

१) शालेय शिक्षण विभागाचे पत्र क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र. १७४/टिएनटि-१, दि. ६ मार्च, २०२४


२) शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२३/ १७४/टिएनटि-१, दि. २१.६. २०२३


३) या विभागाचे शासन पत्र क्र. क्र. आंजिब-२०२३/प्र.क्र.११७/ आस्था-१४, दिनांक ४ जानेवारी, २०२४.


महोदय/महोदया,
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्याआधारे (पवित्र पोर्टलद्वारे) विविध जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्यात आली असून, सदर भरती प्रक्रियेतील शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी संदर्भ क्र. २ मधील शासन निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती.

बदली शासन निर्णय


शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://drive.google.com/file/d/1VPsctLpQzjyD6EKvSHmbqj76CNg45WqI/view?usp=drivesdk

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल