सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2024, All India sainik school entrance exam 2024, Online application

 ALL INDIA SAINIK SCHOOL ENTRANCE EXAM 2024 (AISSEE)


ADMISSION PROCESS STARTS 


सैनिक स्कूल  प्रवेश परीक्षा 2024  प्रक्रिया सुरू


इयत्ता सहावी व नववी साठी प्रवेश

वाचा संपूर्ण माहिती

( 4 थी ,5 वी ,6 वी व 8 वी त शिकत असणाऱ्या खालील वयोगटातील मुले व मुली यांचे साठी)


परीक्षा दिनांक -  रविवार   21 Jan 2024.


फॉर्म भरण्याची मुदत 16 डिसेंबर 2023 पर्यंत 

All India sainik school entrance exam


अर्ज सादर करण्यासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे:

Fees -   General 650 ₹

             SC.st.       500 ₹

🎯 *वयोगट*

*अर्ज करण्याकरिता वय मर्यादा -*

6 वी साठी 

*०१ एप्रिल २०12 ते ३१ मार्च २०14*


 खालील महिन्यात जन्म झालेले  पात्र विद्यार्थी

 एप्रिल ते डिसेंबर 2012

संपूर्ण वर्ष 2013

जानेवारी फेब्रुवारी मार्च 2014


(  अत्यंत महत्वाचे-)


*खालील महिन्यात  जन्म झालेले विद्यार्थी पात्र नाहीत*


🎯 *जानेवारी ,फेब्रुवारी ,मार्च  2012*


🎯 *एप्रिल ते डिसेंबर 2014*


सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा

अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे:-*


१) *विद्यार्थ्यांचा फोटो* - 

*फोटो काढताना त्या फोटोवर विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव व फोटो काढल्याचा दिनांक असावा.फोटोचे background white असावे.*


२) *विद्यार्थ्यांची सही*


३) *विद्यार्थ्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा*


४) *Domicile Certificate* - 


Link for online application/Registration 

https://exams.nta.ac.in/AISSEE/


संपूर्ण माहिती पत्रक खाली दिलेल्या लिंक वरून  डाऊनलोड करून वाचा.

https://drive.google.com/file/d/1oHiinn3sfi35lZNj-bpUJsd9Bj1zOiGm/view?usp=drivesdk


माहितीस्तव

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल