काळ व त्यांचे प्रकार - चाचणी क्रमांक 2,Tense, माय व्हिजन शिष्यवृत्ती, कार्यात्मक व्याकरण

काळ व त्यांचे प्रकार - चाचणी क्रमांक 02,

पाचवी स्कॉलरशिप

घटक निहाय सराव चाचणी सोडवा.

Scholarship Practice Test,

घटक - कार्यात्मक व्याकरण
उपघटक - काळ व त्यांचे प्रकार 

काळ म्हणजे वाक्यातील क्रियापदावरून क्रिया केव्हा घडली याचा जो बोध होतो त्याला काळ असे म्हणतात.

 काळाचे वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ हे तीन प्रकार पडतात. 

  साधा वर्तमानकाळ, अपूर्ण वर्तमानकाळ, पूर्ण वर्तमानकाळ आणि रीती वर्तमानकाळ असे वर्तमान काळाचे चार उपप्रकार पडतात.
 तसेच साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि रिती भूतकाळ असे भूतकाळाचे चार उप प्रकार पडतात आणि साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि रीती भविष्यकाळ असे भविष्य काळाचे एकूण चार उपप्रकार आहेत.
 

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल