5वी/8वी शिष्यवृत्ती परीक्षा online आवेदन पत्र भरण्यास मुदतवाढ, सुधारित वेळापत्रक

 5वी/8वी शिष्यवृत्ती परीक्षा online आवेदन पत्र भरण्यास मुदतवाढ, 

सुधारित वेळापत्रक

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा(PUP 5वी) व  पूर्व माध्यमिक (PSS 8वी)

परीक्षा दिनांक 18 फेब्रुवारी 2024

शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्वीची मुदत 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत होती.

 आता ही मुदतवाढ 1 डिसेंबर ते  7 डिसेंबर 2023 पर्यंत नियमित शुल्कासह वाढवण्यात आलेली आहे.


नवीन सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

नियमित शुल्कासह - 01/12/2023 ते 07/12/2023

विलंब शुल्कासह -  08/12/2023 ते 15/12/2023

अति विलंब शुल्कासह - 16/12/23 ते 23/12/2023

अतिविशेष विलंब शुल्कासह - 24/12/23 ते 31/12/23


Pup, PSS, online registration

संपूर्ण पत्र डाउनलोड करून वाचा.

https://drive.google.com/file/d/1JnhRavgfq9uCrrI4_jMm2zKu_QeW2uL4/view?usp=drivesdk


1 comment:

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल