माहिती तंत्रज्ञान विषयक इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द - शिष्यवृत्ती, online test,
Alternative Marathi words to English words related to information technology,
घटक - भाषेचा व्यवहारात उपयोग
उपघटक - माहिती तंत्रज्ञान विषयक इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे
माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे यावर आधारित पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत अनेक प्रश्न विचारले जातात त्या उद्देशाने ही सराव चाचणी आयोजित करण्यात आली आहे.
यापूर्वीच्या घटक निहाय सराव चाचण्या सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Vedant Vasant Gore
ReplyDeleteNMMS
ReplyDelete