Final Answer key - BTS EXAM Result 2024, अंतिम उत्तरसूची बी टी एस, भारत टॅलेंट सर्च परीक्षा

Final Answer key - BTS EXAM 2024, 

अंतिम उत्तरसूची बी टी एस परीक्षा 2024,

भारत टॅलेंट सर्च परीक्षा


भारत टॅलेंट सर्च परीक्षा,

29 मार्च 2024 रोजी झालेली भारत टॅलेंट सर्च परीक्षेची अंतिम उत्तर सूची आज जाहीर करण्यात येत आहे.

खाली दिलेल्या लिंक वरून वर्ग निहाय उत्तर सूची डाउनलोड करावी.

आपले गुण किती येत आहेत ते आपल्याकडे दिलेल्या उत्तरपत्रिकेच्या कार्बनकॉपी वरून तपासावे.

खाली दिलेल्या लिंक वरून वर्ग निहाय उत्तर सूची डाउनलोड करावी व आपला पेपर तपासावा

https://drive.google.com/drive/folders/1LXQJDZ5cbdFt7TFo_WQ3MYRgvFRL-6DL

https://btsedumeet.com/result/


लवकरच बी टी एस परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

निकालाची तारीख व लिंक यथावकाश कळवण्यात येईल.


No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल