मंथन राज्यस्तरीय गुणवत्ता यादी जाहीर ,Manthan State level Merit list 2024

मंथन राज्यस्तरीय गुणवत्ता यादी जाहीर ,

Manthan State level Merit list 2024



महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा अर्थात मंथन सामान्य ज्ञान परीक्षेचा निकाल नुकताच लागलेला आहे.

या परीक्षेची वर्गनिहाय राज्यस्तरीय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

 खाली दिलेल्या अधिकृत लिंक वरून वर्गनिहाय गुणवत्ता यादी डाऊनलोड करा.


https://manthanwelfarefoundation.org/m-g-k-e-state-merit-list-2024/


मंथन परीक्षेचा निकाल अद्याप पाहिला नसेल तर खाली दिलेल्या लिंक वरून आपला बैठक क्रमांक टाकून निकाल पाहू शकता.


No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल