संख्यावरील क्रिया बेरीज या घटकावर आधारित खाली दिलेल्या Start Quiz या बटनावर क्लिक करून चाचणी सोडवा
1.
सर्वात लहान व सर्वात मोठ्या पाच अंकी संख्यांची बेरीज किती ?
Explanation:
2.
एका शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीत 193847 स्त्रियांनी व 2173263 पुरुषांनी मतदान केले तर एकूण किती मतदान झाले ?
Explanation:
3.
सर्वात लहान चार अंकी संख्या व सर्वात मोठी चार अंकी संख्या यांची बेरीज किती ?
Explanation:
4.
चार अंकी सर्वात मोठी समसंख्या व पाच अंकी सर्वात लहान विषम संख्या यांची बेरीज किती ?
Explanation:
5.
सर्वात लहान व सर्वात मोठ्या पाच अंकी विषम संख्यांची बेरीज किती ?
Explanation:
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल