बदली वेळापत्रक शासन निर्णय , जिल्हाअंतर्गत बदली,Transfer schedule Govt decision, intra district transfer,

बदली वेळापत्रक शासन निर्णय , 



दिनांक 07/11/2024

जिल्हाअंतर्गत बदली,

Transfer schedule Govt decision, intra district transfer, 


विषय :- जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक

महोदय,

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण दिनांक १८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार तसेच यापूर्वी शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रीया ऑनलाईन पोर्टल द्वारे राबविण्यात येते.

२. मा. उच्च न्यायालय, नागपूर येथे दाखल अवमान याचिका क्र.२१६/२०२४ वरील दि.२५.१०.२०२४ रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान मा. उच्च न्यायालयाने बदल्यांसाठीचे ऑनलाईन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रीयेदरम्यान संपूर्ण राज्यासाठी विहीत वेळापत्रकानुसार कार्यान्वित (functional) असावे, असे निदेश दिलेले आहेत.

३. तद्नुषंगाने आपणांस असे कळविण्यात येते की, यापुढे दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रीयेसाठी सर्वसाधारणपणे संचमान्यतेची प्रक्रीया पूर्ण होऊन शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर, संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरु करावी. तसेच जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिध्द करण्याची कार्यवाही करावी.

४. तद्नंतर खालील वेळापत्रकानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यात यावी:-

वेळापत्रक 

1) शासन निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे (बदली पात्र शिक्षक, बदली अधिकार प्राप्त शिक्षक इत्यादी याद्या) व त्यानुषंगाने प्राप्त आक्षेप यावर निर्णय घेणे - 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी


2) समानीकरणांतर्गत रिक्त पदे तसेच बदलीसाठी उपलब्ध रिक्त पदे याबाबतची माहिती जिल्हा परिषदेने निश्चित करणे - 1 मार्च ते 31 मार्च


3) बदलीसाठी आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करून तो विन्सिस कंपनीकडे उपलब्ध करून देणे. - 01 एप्रिल ते 20 एप्रिल 

4) टप्पा क्र. १ शासन निर्णय दि.१८.६.२०२४ मधील अ.क्र. ४ (४.१) मध्ये नमुद केल्यानुसार समानीकरणांतर्गत रिक्त पदे निश्चित करणे - 21 एप्रिल ते 27 एप्रिल 

5) टप्पा क्र. २ विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे, व त्यांच्या बदल्या करणे - 28 एप्रिल ते 03 मे 

6)  टप्पा क्र. ३ 

        विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे, व त्यांच्या बदल्या करणे - 04 मे ते 09 मे 

7) टप्पा क्र. ४

बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे, व त्यांच्या बदल्या करणे - 10 मे ते 15 मे 


8) टप्पा क्र. ५

बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे, व त्यांच्या बदल्या करणे. - 16 मे ते 21 मे 


9) टप्पा क्र. ६

विस्थापित शिक्षकांसाठी बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे, व त्यांच्या बदल्या करणे. -  22 मे ते 27 मे 

10)  टप्पा क्र. ७ - अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे

28 मे ते 31 मे 


५. बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे/अद्ययावत करणे, पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करणे याबाबतची कार्यवाही दि.२८ फेब्रुवारी पर्यंत अंतिम करण्यात यावी. बदली प्रक्रिया सुरु झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही.


६. सदर वेळापत्रक सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणण्याची जबाबदारी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची राहील. उपरोक्त वेळापत्रकानुसार पोर्टल व्यवस्थितरित्या सुरु ठेवणेबाबतची जबाबदारी मे. विन्सीस आयटी प्रा.लि. पुणे यांची राहील.


७. तथापि, एखाद्या वर्षी काही अपरिहार्य कारणास्तव बदली प्रक्रीया राबविणे शक्य नसल्यास व तसे शासनाने स्वतंत्रपणे कळविल्यास त्या विशिष्ट वर्षासाठी सदरचे वेळापत्रक लागू राहणार नाही. तसेच एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुध्द शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात यावी.

चाचणी क्रमांक 168 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, श्रेया, BTS, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 168 - मराठी भाषा उतारे, 

नवोदय मराठी उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, श्रेया, 

BTS, navodaya, scholarship, marathi utare

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च परीक्षा, श्रेया, आय एम विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये भाषा विषयाच्या उताऱ्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. या उताऱ्यांचा अधिक अधिक सराव व्हावा या उद्देशाने आम्ही या ठिकाणी मोफत सराव चाचण्या उपलब्ध करून देत आहोत.

 360 पेक्षा जास्त उतारे एकाच ठिकाणी स्पष्टीकरणासह पाहण्यासाठी एकत्रित लिंक खाली दिली आहे.  

चाचणी क्रमांक 167 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, मंथन, BTS, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 167 - मराठी भाषा उतारे, 

नवोदय सराव चाचणी


नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, मंथन, 

BTS, navodaya, scholarship, marathi utare

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, भारत टॅलेंट सर्च परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी, पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयांच्या उतारावर आधारित सराव चाचण्या आम्ही या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत.


 यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून एकत्रित सोडवा. 


BTS whats app Group, भारत टॅलेंट सर्च परीक्षा, BTS exam 2025

 🥇 BTS व इतर परीक्षेसंदर्भातील अपडेट्स 

BTS exam 2025


BTS whats app Group, 

भारत टॅलेंट सर्च परीक्षा, BTS exam 2025

Online test, Live class, महत्त्वाचे व्हिडिओ, सराव पेपर, जनरल नॉलेज प्रश्न तसेच इतर शैक्षणिक माहितीसाठी हे whats app ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत.

आपल्या वर्गाप्रमाणेच ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपच्या लिंक चा वापर करा आणि ग्रुप मध्ये सहभागी व्हा.

आपल्या वर्गाचा ग्रुप फुल झाला असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर Message करा कृपया कॉल करू नका.

वेदांत गोवर्धन शिंदे - 8668833172


आपल्या वर्गाप्रमाणेच ग्रुपमध्ये सहभागी व्हावे ही विनंती.

*इयत्ता पहिली*⤵️

https://chat.whatsapp.com/ImtvlyvvZdzHucjMxaL0s4

*इयत्ता दुसरी*⤵️

https://chat.whatsapp.com/CzjOhmDYVWmHwUpztPtHwJ

*इयत्ता तिसरी*⤵️

https://chat.whatsapp.com/CRyeRt5pkGB8ZM9P0l64DV

*इयत्ता चौथी*⤵️

https://chat.whatsapp.com/JCqF2HWjndF1XnJwGWcj9H

*इयत्ता पाचवी*⤵️

https://chat.whatsapp.com/CHD9daKuHidCSRTMMyvAFz

*इयत्ता सहावी*⤵️

https://chat.whatsapp.com/GSrc2ValMyz5xDxe2xvVPU

*इयत्ता सातवी*⤵️

https://chat.whatsapp.com/ENwPyq7x9aIGcHp7xcfLjK

*इयत्ता आठवी*⤵️

https://chat.whatsapp.com/KEH77s8K6oXEMcN9fFSaFU

*गोवर्धन शिंदे*

Team BTS
8668833172

gsguruji.in 


भारत टॅलेंट सर्च परीक्षे (BTS) संदर्भातील अधिक माहिती मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

चाचणी क्रमांक 166 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, श्रेया, BTS, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 166 - मराठी भाषा उतारे, 



नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, श्रेया, 

BTS, navodaya, scholarship, marathi utare

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी, भारत टॅलेंट सर्च परीक्षा, मंथन श्रेया, आय एम विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयांची उतरांवर आधारित सराव चाचणी सोडवा. 

चाचणी क्रमांक 165 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 165 - मराठी भाषा उतारे, 

नवोदय सराव चाचणी


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, navodaya, scholarship, marathi utare 

यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक च वापर करून सोडवा.


सराव चाचणी क्रमांक 164 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, श्रेया, BTS, navodaya, scholarship, marathi, utare

सराव चाचणी क्रमांक 164 - मराठी भाषा उतारे, 

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, श्रेया, 

BTS, navodaya, scholarship, marathi, utare  

यापूर्वीच्या सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.