मराठी विरामचिन्हे - चाचणी 02,
punctuation marks,
शिष्यवृत्ती, कार्यात्मक व्याकरण
![]() |
मराठी विरामचिन्हे |
विद्यार्थी मित्रांनो,
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरणातील विरामचिन्हे हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो.
'विराम' म्हणजे विश्रांती अथवा थांबणे. आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो. वाचताना सुद्धा वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे व किती थांबावे हे कळले पाहिजे. ते समजण्यासाठी जे चिन्हे वापरले जातात, त्यांना विरामचिन्हे असे म्हणतात.
विरामचिन्हांचे पुढील प्रकार आहेत.
पूर्णविराम, अर्धविराम, अपूर्णविराम स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसारण, अवग्रह काकपद.
विद्यार्थी मित्रांनो या विरामचिन्हांचा परिपूर्ण अभ्यास होण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पहा.
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल