punctuation marks,
विरामचिन्हे - मराठी कार्यात्मक व्याकरण,
विद्यार्थी मित्रांनो,
पाचवी / आठवी शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे कार्यात्मक व्याकरणावर आधारित सराव चाचणी या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
punctuation marks,
वाचताना वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे, किती थांबावे हे समजण्यासाठी जे वाक्यात चिन्हे वापरली जातात त्यांना विरामचिन्ह म्हणतात.
Mrunay Somnath
ReplyDeleteTell me result
ReplyDeleteTell me result
ReplyDelete