चाचणी क्रमांक 140 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, श्रेया, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 140 - मराठी भाषा उतारे, 

मराठी उतारे भाषा


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, श्रेया, 

BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare,

यापूर्वीच्या वयानंतरच्या सर्व सराव चाचण्या एकाच ठिकाणी खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहेत. 



350 पेक्षा जास्त उतारे खाली दिलेल्या प्लेलिस्टवर उपलब्ध आहेत 


  

चाचणी क्रमांक 139 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 139 - मराठी भाषा उतारे, 

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare,


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उताऱ्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. या उताऱ्यांचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने आम्ही या ठिकाणी मोफत सराव चाचण्या उपलब्ध करून देत आहोत.

यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.



चाचणी क्रमांक 138 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च ,श्रेया, मंथन, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 138 - मराठी भाषा उतारे, 

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च ,श्रेया, मंथन, 

BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare,

350 पेक्षा जास्त उतारे आणि त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा. 


यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा. 


  

संकलित मूल्यमापन चाचणी सत्र 1, वेळापत्रक, अभ्यासक्रम,sankalit chachani satra 1 PAT, timetable

संकलित मूल्यमापन चाचणी सत्र  1

वेळापत्रक, अभ्यासक्रम,

sankalit chachani satra, timetable  


विषय : STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT-२) अंतर्गत संकलित चाचणी-१ आयोजनाबाबत....



संदर्भ

: १. राज्यातील शिक्षणपध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching-Learning And Results for States) केंद्रपुरस्कृत प्रकल्प मान्यता देण्याबाबत शासन निर्णय, दिनांक ११ फेब्रुवारी २०२१.

२. राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching - Learning And Results for States) केंद्र पुरस्कृत प्रकल्प राज्य अनुदान वितरण वित्तीय नियमावली मार्गदर्शक तत्वे.

३. STAR प्रकल्प अतर्गत मंजूर PAB मिटिंगचे इतिवृत्त, दि. ३१ मार्च २०२४

४. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा. क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/पा.चा. जिल्हा पत्र/२०२४-२५/०२९२६ दि.१९/०६/२०२४


उपरोक्त विषयान्वये या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून २०२४- २५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी -२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी-१ (PAT-२) दि. २२ ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा

(इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता तिसरी ते नववीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मुलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.

• संकलित मूल्यमापन चाचणी उद्देश :-

१) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती संपादणूक पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे.

२) अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे.

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मदत करणे.

३) ४) अध्ययनात मागे असणा-या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून कृतिकार्यक्रम तयार करणे जेणेकरून अंमलबजावणीस दिशा प्राप्त होईल.

५) इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादणूक स्थिती समजण्यास मदत मिळणे.

• संकलित चाचण्यांचे माध्यम व विषयः 

   सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात (मराठी, उर्दू, इंग्रजी, हिंदी, कन्नड, गुजराती, तमिळ, तेलगु, सिंधी, बंगाली) होईल. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांची इयत्ता ३ री ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

* चाचणीचा अभ्यासक्रम :

१. इयत्ता ३ री ते ८ वी - एकात्मिक पाठ्यपुस्तकातील भाग-१ व भाग-२ (प्रथम सत्रांत अभ्यासक्रम) यावर आधारित असेल.

२. इयत्ता ९ वी -

प्रचलित पद्धतीनुसार भाषा, गणित व इंग्रजी करिता खालील अभ्यासक्रम असेल.

भाषा (सर्व माध्यम) - प्रथम सत्रांत अभ्यासक्रम यावर आधारित असेल. गणित (सर्व माध्यम) भाग-१ (१ ते ३ घटक)

भाग - २ (१ ते ४ घटक)

इंग्रजी (प्रथम व तृतीय भाषा) प्रथम सत्रांत अभ्यासक्रम यावर आधारित असेल.

इयत्ता ९ वी साठी अध्ययन निष्पत्ती ऐवजी क्षमता विधाने असून संबंधित सर्व माध्यमाच्या वरील तीन विषयांच्या चाचणी पत्रिका व शिक्षक सूचना यात क्षमता विधानांचे कोडींग नमूद करण्यात आलेले आहेत.

शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र / दुपार सत्र नुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. तथापि दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच चाचणी घेण्यात यावी, यात कोणताही बदल करण्यात येवू नये. तसेच प्रथम भाषा (सर्व माध्यम) गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा/प्रात्यक्षिक/स्वाध्याय ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.

इयत्ता ३ री ते ९ वी करिता भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) वगळून इतर सर्व विषयांची संकलित चाचणी-१ लेखी, तोंडी, स्वाध्याय व प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्याबाबत शाळास्तरावरून नियोजन करण्याबाबत कळविण्यात यावे. कोणत्याही शाळेत भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) या विषयांची दुबार संकलित चाचणी-१ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

* संकलित मूल्यमापन चाचणी अंमलबजावणीबाबत सूचना : 

१. संकलित मूल्यमापन चाचणी-१ ही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यासाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.

२. संकलित मूल्यमापन चाचणी-१ करिता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्या राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत विद्यार्थीनिहाय पुरविण्यात येणार आहेत.

३. सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी.

४. संकलित मूल्यमापन चाचणी १ च्या चाचणी पत्रिका प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य.) यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झालेल्या अंतिम विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय व वर्गासाठी आपल्या तालुक्यामध्ये समक्ष पोहोच करण्यात येत आहेत.

५. तालुकास्तरावर पोहचविण्यात येणाऱ्या सर्व चाचणी पत्रिका सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी तालुकास्तरावर एक सुरक्षित व स्वतंत्र खोली ताब्यात घ्यावी. या खोलीमध्ये प्राप्त चाचणी पत्रिका ठेवाव्यात. तसेच चाचणी पत्रिका फाटणार नाहीत किंवा पावसाने भिजणार नाहीत व सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी.

६. तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होताच संबंधित गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर थेट शाळास्तरावर पोहचवाव्यात.

७. चाचणी पत्रिका वितरणा संदर्भात पुढील सूचनांचे गांभीर्याने पालन करावे.

अ. गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी व तालुका समन्वयकांनी यांनी इयत्ता ३ री ते ९ वी च्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून आवश्यक पुरवठा झाला असल्याची खातरजमा करूनच विषय, माध्यम व इयत्तानिहाय गड्ढे मोजूनच गड्ढे / प्रती कमी किंवा जास्त असतील तर तसे पोहोच पावतीवर स्पष्टपणे नमूद करून पोहोच द्यावी.

आ. तालुका समन्वयकांनी सदर चाचणी पत्रिका समक्ष मोजूनच आवश्यक तेवढ्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्यावयाच्या आहेत. तसेच झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणत्याही चाचणी पत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

इ. शाळा स्तरावरील चाचणी पत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी.

८. चाचणी पत्रिकाचा मोबाईल मधून फोटो काढणे, समाजमाध्यमाद्वारे इतरांना पाठविणे असे गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. प्रश्नपत्रिकांची गोपनियता काटेकोरपणे पाळण्यात यावी. गोपनीयता भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

९. तालुका स्तरावर चाचणी पत्रिका ताब्यात घेणे, सुरक्षित ठिकाणी ठेवणे व त्याचे शाळानिहाय वाटप करणे तसेच चाचणीचे कामकाज सुरळीतपणे होण्याची सर्वस्वी जबाबदारी तालुका समन्वयकाबरोबरच गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांची राहील.

१०. जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व) यांची संकलित चाचणी-१ आयोजनाबाबत सर्वस्वी जबाबदारी असेल.

११. शिक्षणाधिकारी यांचेकडून प्राप्त सांख्यिकीय माहितीच्या आधारे संभाव्य दि. १ ऑक्टोबर २०२४ च्या पहिल्या आठवड्यात चाचणी पत्रिका वितरीत करण्यात येत आहेत. त्यामुळे चाचणी पत्रिका कमी पडल्यास अथवा XEROX काढण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांचे देयक कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाही त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य.) / शिक्षण निरीक्षक / प्रशासन अधिकारी (मनपा/नपा) यांची असेल याची नोंद घ्यावी. तसेच सर्व विद्यार्थ्यांना चाचणी पत्रिका मिळतील याची जबाबदारी शिक्षणाधिकारी/प्राचार्य DIET यांची वैयक्तिकरित्या राहील.

१२. संकलित चाचणी-१ कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी.

१३. दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय संबधित विद्यार्थ्याच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी. १४. प्रस्तुत संकलित चाचणी १ बाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचना www.maa.ac.in या वेबसाईटवर परीक्षेपूर्वी उपलब्ध असेल. उत्तरसूची परीक्षेदिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानुसार उत्तरपत्रिका तपासण्यात याव्यात.

१५. शिक्षक सूचना व उत्तरसूची ही फक्त शिक्षकासाठी आहे, ती विद्यार्थ्यांना देऊ नये. विद्यार्थ्यार्थ्यांना फक्त चाचणी पत्रिका देण्यात याव्यात.

१६. संकलित चाचणी १ ची गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय रकान्यात भरावी.

१७. संकलित चाचणी १ मधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी, जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी २ मध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक वाढण्यास मदत होईल.

• चाचणी कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत -

१) जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावे.

२) जिल्हास्तरावरून केलेले नियोजन संबधित तालुक्यांना कळवावे. प्रत्येक तालुक्यांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती व विशेष तज्ज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करावे.

३) संकलित चाचणी-१ कालावधीत राज्यातील १०० टक्के शाळाभेटी होतील यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी.

४) तपासणी केलेल्या १०% उत्तरपत्रिकांची Randomly तपासणी करण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी करावे.

उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेत सर्व नमूद इयत्तांची चाचणी होईल याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. तथापि, अपवादात्मक किंवा स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काही बदल करायचे असल्यास संबधित शिक्षणाधिकारी यांनी या कार्यालयाची परवानगी घेवूनच वेळापत्रकात बदल करावा.

वरीलप्रमाणे आपल्या अधिनस्त संबंधित सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांचेपर्यंत संकलित चाचणी -१ च्या अनुषंगाने योग्य त्या कार्यवाहीसाठी सूचना द्याव्यात.

संकलित चाचणी -१ चे गुण हे विद्या समीक्षा केंद्र (VSK) येथे नोंदवण्यात येणार आहे. त्याकरिता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी चाचणी तपासून त्याचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचे मार्फत उपलब्ध पोर्टलवर विहित कालावधीत भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी.

चाचणी क्रमांक 137 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, श्रेया, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 137 - मराठी भाषा उतारे, 



नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, श्रेया, 

BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare,


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, पाचवी शिष्यवृत्ती, आठवी शिष्यवृत्ती इत्यादी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उताऱ्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. उताऱ्यांचा अधिक अधिक सराव व्हावा या उद्देशाने मोफत सराव चाचणी या ठकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.


 यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.

  

चाचणी क्रमांक 136 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 136 - मराठी भाषा उतारे, 

Navodaya Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, navodaya, scholarship, marathi utare


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पाचवी शिष्यवृत्ती, आठवी शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च परीक्षा, श्रेया, आय एम विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयाचे उताऱ्यांवर आधारित विविध प्रश्न विचारले जातात. त्यांचा सराव व्हावा या उद्देशाने या ठिकाणी उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी मोफत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे.


350 पेक्षा जास्त उताऱ्यांचे स्पष्टीकरणासह व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या प्लेलिस्ट चा वापर करा. 



गणित जम्बो टेस्ट क्र. 08 - मसावी लसावी,Mathematics Jumbo Test - Masavi Lasavi,LCM,HCF

गणित जम्बो टेस्ट क्र. 08 -  मसावी लसावी,

लसावी आणि मसावी

Mathematics Jumbo Test - Masavi Lasavi, 

LCM,HCF  - least common multiple highest common factor.

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पाचवी शिष्यवृत्ती, गणित आठवी, शिष्यवृत्ती गणित, सैनिक स्कूल,NMMS भारत टॅलेंट सर्च परीक्षा, मंथन, श्रेया, आय एम विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी मसावी व लसावी या घटकावर आधारित सराव चाचणी सोडवा.


हे लक्षात ठेवा 👇

• लघुतम सामाईक विभाज्य (लसावि): ज्या दोन किंवा अधिक संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान विभाज्य संख्या म्हणजेच लसावि होय.

उदा. 16 व 24 चा लसावि काढताना 

          16 चे विभाज्य = 16, 32, 48, 64, 80, 96, 112, 128, 144 

          24 चे विभाज्य = 24, 48, 72, 96, 120, 144, 216 

          सामाईक विभाज्य = 48, 96, 144 

     लहानात लहान विभाज्य संख्या म्हणजेच लसावि = 48


• महत्तम सामाईक विभाजक (मसावि) दोन किंवा अधिक संख्यांना ज्या मोठ्यात मोठ्या विभाजकाने भाग जातो त्या विभाजकाला मसावि म्हणतात.

उदा. 72 व 48 चा मसावि काढताना - 

        72 चे सर्व विभाजक 1, 2, 3, 4, 6, 8, 9, 12, 18, 24, 36, 72 

        48 चे सर्व विभाजक 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 16, 24, 48 

        सामाईक विभाजक = 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 24

       मोठ्यात मोठा विभाजक (मसावि) = 24


 # क्रमवार दोन किंवा अधिक संख्यांचा मसावि 1 येतो त्या संख्यांना तसेच 1 मसावि येणाऱ्या सर्व संख्यांना परस्पर मूळ संख्या म्हणतात.

# क्रमागत दोन संख्यांचा लसावि हा त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो.

# कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या लसावि व मसावि यांच्या गुणाकाराएवढा असतो.



चाचणी क्रमांक 134 - मराठी भाषा उतारे, वाचन आकलन, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, श्रेया, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 134 - मराठी भाषा उतारे, 

नवोदय मराठी उतारे


वाचन आकलन, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, श्रेया, 

BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare,

सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त भाषा विषयांचे उतारे आणि त्यावर आधारित सराव चाचणी सोडवा. 

यापूर्वीच्या वयानंतरच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा. 


 

चाचणी क्रमांक 133 - नवोदय मराठी उतारे, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, श्रेया, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 133 - नवोदय मराठी उतारे, 

नवोदय मराठी उतारे


शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, श्रेया, 

BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare,

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयांच्या उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी सोडवा. 

यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करा.

चाचणी क्रमांक 132 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 132 - मराठी भाषा उतारे, 

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare,

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा, पूर्व माध्यमिक इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयांच्या उताऱ्यावर आधारित सराव चाचणी आम्ही या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत.


यापूर्वीच्या आणि यानंतरच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक चा वापर करून सोडवा.



  

चाचणी क्रमांक 131 - मराठी भाषा उतारे,नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 131 - मराठी भाषा उतारे,

Marathi Utare


जवाहर नवोदय विद्यालय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 


BTS, navodaya, scholarship, marathi utare,


यापूर्वीच्या आणि यानंतरच्या सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.


  

चाचणी क्रमांक 130 - मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, श्रेया, BTS, navodaya, scholarship, marathi utare, myvision

चाचणी क्रमांक 130 - मराठी उतारे, 

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, श्रेया, 

BTS, navodaya, scholarship, marathi utare, myvision


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवी इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयाचे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. या उतारांचा अधिक अधिक सरावा या उद्देशाने ही मोफत सराव चाचणी या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.


 यापूर्वीच्या व यानंतरच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सोडवा.



चाचणी क्रमांक 129 - मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 129 - मराठी उतारे, 

नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 



BTS, navodaya, scholarship, marathi utare,


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा भारत टॅलेंट सर्च परीक्षा मंथन श्रेया आय एम विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयाची उतारे आणि त्यावर आधारित प्रश्नांचा सराव व्हावा या उद्देशाने ही मोफत चाचणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.


यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करा.


गणित बुद्धिमत्ता इंग्रजी विषयाच्या घटक निहाय सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर सर्च करा.



  

बुद्धिमत्ता जम्बो टेस्ट क्र.03, तर्कसंगती व अनुमान (भाषिक),Intelligence Jumbo Test No.03, Reasoning and Inference (Linguistic),

बुद्धिमत्ता जम्बो टेस्ट क्र.03,

बुद्धिमत्ता

तर्कसंगती व अनुमान (भाषिक),

Intelligence Jumbo Test No.03, Reasoning and Inference (Linguistic),

हे जाणून घ्या

या प्रकारातील प्रश्न आपल्या विचारशक्तीला चालना देणारे असतात. यात एखादे विधान दिलेले असते त्यावर आधारलेल्या इतर गोष्टींचा विचार करावा लागतो. हे प्रश्न सोडवताना कल्पनाशक्ती व विचारशक्ती उपयोगात आणावी लागते आणि त्यावरुन अनुमान करुन अचूक उत्तर ठरवावे लागते. अनुमान म्हणजे तर्कशास्त्राच्या नियमानुसार काढलेले निष्कर्षच असतात. कोडी सोडविण्यासाठी तुम्ही कल्पनाशक्ती व विचारशक्ती उपयोगात आणून अनुमान करता व त्याची उत्तरे काढता. त्याच धर्तीवर हे प्रश्न असतात. या प्रकारातील प्रश्न सोडवतांना प्रत्येक प्रश्न लक्षपूर्वक वाचून त्यावर विचार करुन उत्तर ठरवणे आवश्यक आहे.

या घटकाचे भाषिक आणि अभाषिक अशा दोन मुख्य उपघटकांत वर्गीकरण केले जाते. भाषिक विभागामध्ये प्रश्नांचे स्वरुप शाब्दिक असते तर अभाषिक विभागामध्ये आकृत्या दिलेल्या असतात व त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे असतात.

हे जाणून घ्या


(1) वय: या प्रश्नप्रकारात दोन किंवा तीन व्यक्तींच्या वयांची तुलना पटीमध्ये केलेली असते. तसेच एखादद्या व्यक्तीचे वय जन्मांचे वर्ष किंवा जन्मतारीख दिलेली असते. त्यावरुन एका व्यक्तीचे वय विचारण्यात येते. 

(2) तुलना : या प्रश्नप्रकारात वस्तू, पदार्थ किंवा व्यक्ती यांच्या गुणांच्या उंचीच्या, किंवा आकाराच्या बाबतीत तुलना केली जाते. ही तुलना समजावून घेऊन तकनि अचूक उत्तर दद्यावे लागते. तुलना करताना जास्त किंवा कमी प्रमाण असते. जास्तीसाठी व कमीसाठी < या गणितातील चिन्हांचा वापर करा.

(3) नावात बदल: या प्रश्नप्रकारातील उत्तरे शोधण्यासाठी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळवावे जे उत्तर येईल त्याला काय म्हटले आहे हे पाहावे म्हणजे उत्तर मिळेल.

(4) नाती : या प्रश्नप्रकारात दोन व्यक्तिचा एकमेकांशी असणारा नातेसंबंधाचा विचार होतो. जसे : आई, वडील, मामा, भाचा, बहिणी, नणंद, सासू, सासरा इत्यादी.