चाचणी क्रमांक 126 - मराठी उतारे, जवाहर नवोदय विद्यालय, शिष्यवृत्ती, मंथन, BTS, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 126 - मराठी उतारे, 

मराठी उतारे


जवाहर नवोदय विद्यालय, शिष्यवृत्ती, मंथन, 

BTS, navodaya, scholarship, marathi utare,

विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी, श्रेया, आय एम विनर, भारत टॅलेंट सर्च परीक्षा, श्रेया, मंथन इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयाचे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात.  या उताऱ्यांचा अधिकाधिक सराव व्हावा म्हणून आपण या ठिकाणी उताऱ्यांवर आधारित सराव चाचण्या मोफत उपलब्ध करून देत आहोत.

 यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या एकत्र सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.


No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल