चाचणी क्रमांक 124 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 124 - मराठी भाषा उतारे, 

मराठी उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, navodaya, scholarship, marathi utare,


विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी, तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी, श्रेया, आय एम विनर, मंथन, भारत टॅलेंट सर्च परीक्षा इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये भाषा विषयांचे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. या उताऱ्यांचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने या ठिकाणी मोफत सराव चाचण्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत.


 विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या उताऱ्यांवर आधारित सर्व सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.


  

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल