गणित जम्बो टेस्ट क्र. 07 - नफा - तोटा,Math Jumbo Test,profit - loss

गणित जम्बो टेस्ट क्र. 07 - नफा - तोटा,

नफा तोटा


Math Jumbo Test,

profit - loss 

 हे जाणून घ्या :

• नफा-तोटा हा उपघटक प्राथमिक/मूलभूत क्रियावर आधारीत आहे

(1) खरेदी किंमत : ज्या किमतीला वस्तू खरेदी केली जाते, तिला खरेदी किमत म्हणतात

(2) विक्री किंमत : ज्या किमतीला वस्तू विकली जाते. तिला विक्री किंमत म्हणतात

(3) नफा : खरेदी किमतीपेक्षा विक्री किमत जास्त असेल तर नफा किवा फायदा होतो

(4) तोटा : खरेदी किमतीपेक्षा विक्री किमत कमी असेल तर तोटा होतो.

महत्त्वाची सूत्रे

लक्षात ठेवा : नफा = विक्री खरेदी तोटा = खरेदी विक्री

(1) नफा = विक्री किंमत - खरेदी किंमत

(2) तोटा = खरेदी किंमत - विक्री किंमत

(3) विक्री = खरेदी + नफा

(4) खरेदी = विक्री - नफा

(5) विक्री = खरेदी - तोटा

(6) खरेदी = व्रिकी + तोटा.


खाली दिलेल्या START QUIZ या बटनावर क्लिक करून जम्बो टेस्ट सोडवा.

5 comments:

  1. शेवटचे उदाहरणं पुन्हा पहा आंब्याच्या पेटी च्या व्यवहारात नफा कसा होईल तुम्ही option चेक करा

    ReplyDelete
  2. Shrinivas devkatte

    ReplyDelete
  3. दिव्या भगवंत अंगरखे

    ReplyDelete
  4. Apurva pravin chavan

    ReplyDelete

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल