म्हणी व त्यांचे अर्थ - चाचणी क्रमांक 01, भाषेचा व्यवहारात उपयोग,Meaning of proverbs

Meaning of proverbs,


म्हणी व त्यांचे अर्थ - चाचणी क्रमांक 01, 

घटक - भाषेचा व्यवहारात उपयोग,

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून video पहा आणि नंतर सराव चाचणी सोडवा.

म्हणी व त्यांचे अर्थ

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा,

म्हणी व त्यांचे अर्थ


विद्यार्थी मित्रांनो,
 म्हणी व त्यांचे अर्थ यावर आधारित अत्यंत महत्त्वाची सराव चाचणी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.


म्हणी

म्हणी हा असा शब्द समूह आहे की त्यातील शब्दांपासून नेहमीच्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो.


म्हणींमध्ये एक प्रकारची लय बद्धता असल्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते.


 एखाद्या घटनेला अधिक स्पष्टता येते.


घटक निहाय सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल