चाचणी क्रमांक 01 - वाक्प्रचार व त्यांचे अर्थ,
भाषेचा व्यवहारात उपयोग,
phrase in Marathi,
विद्यार्थी मित्रांनो,
वाक्प्रचार हा असा शब्द समूह आहे की त्यातील शब्दांपासून नेहमीच्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो.
वाक्प्रचाराच्या वापरामुळे भाषा परिणामकारक होते आणि भाषेला सौंदर्य प्राप्त होते.
आरव दिपक घोडके
ReplyDelete