केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा 2023 ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 साठी आपण ऑनलाइन फॉर्म भरला नसेल तर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपला फॉर्म सबमिट करू शकता.


https://ibpsonline.ibps.in/mscepapr23


Online form भरतेवेळी कोणकोणत्या बाबी सोबत असाव्यात  ते खाली दिलेले आहे.

केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा 2023


Basic Info 

1) आपले पूर्ण नाव

2) email ID

3) मोबाईल नंबर

4) alternative mobile number 


2) photo & signature upload


Photo size 20KB - 50KB 

Signature size - 10kb - 20kb 

3) Left Thumb Impression (डाव्या हाताच्या अंगठा ठसा)

Size - 20KB - 50KB

4) Hand written declaration upload

Size - 50k - 100kb


अधिकृत guideline PDF downlod साठी खाली दिलेली आहे.

https://drive.google.com/file/d/1_C6F6LvOADYRPHPnxDn3LQyZqYjmtMTq/view?usp=drivesdk

5) Details

Appointment date

Professional degree, Passing date, percentage, board etc.


6) payment

Scanner, net banking,UPI,PHONEPAY ETC.

FINAL SUBMISSION 


No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल