नवोदय प्रवेश परीक्षा 2024, Online registration Link,Last date, documents

 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024


परीक्षा दिनांक 20 जानेवारी 2024 (रविवार)


Online Registration Last Date - 10 August 2024

ऑनलाइन फॉर्म भरताना सोबत लागणारी कागदपत्र 

1) मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र

2) विद्यार्थ्यांचा फोटो

3) पालकाची स्वाक्षरी

4) विद्यार्थ्यांची स्वाक्षरी

5) आधार कार्ड / रहिवाशाचा सक्षम पुरावा.


Online Form Registration Link

Direct link 

https://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration

https://navodaya.gov.in


https://cbseitms.rcil.gov.in/nvs/


फॉर्म भरताना मुख्याध्यापकांचे सहीचे प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून सर्टिफिकेट डाऊनलोड करून घ्या.


https://drive.google.com/file/d/1npgifp1GMZ9jCeTtHeVgckxFc5wqzOhu/view?usp=drivesdk

संपूर्ण प्रोस्पेक्ट आणि माहिती वाचनासाठी खाली दिलेल्या लिंक वरून PDF डाउनलोड करा.

https://drive.google.com/file/d/1lSWfWQWsATVizrqsoK89V60z-ZHLXePY/view?usp=drivesdk 


माय व्हिजन नवोदय ॲडमिशन

राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनाचा

लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरा आणि  ग्रुप जॉईन करा.

http://bitly.ws/DX6q 

टीम माय व्हिजन 

5 comments:

  1. आपले मार्गदर्शन आणि मोफत शिकवणी वर्ग यामुळे विद्यार्थ्यांना मिळत असलेली संधी अनन्यसाधारण आहे...

    ReplyDelete
  2. Nilam Amol khadse

    ReplyDelete

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल