केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा 2023
तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी क्रमांक 01 चे आपण आयोजन केले होते.
शिक्षक बंधू आणि विद्यार्थ्यांनी ही चाचणी सोडवलेली आहे सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.
या चाचणीचे स्पष्टीकरण खाली दिले आहे ते आपण पाहून घ्यावे.
चाचणी क्रमांक एक अद्याप सोडविली नसेल तर खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.
प्रश्न क्र 02
चे स्पष्टीकरण
प्रश्न क्र 03 चे स्पष्टीकरण
प्रश्न क्र 04 चे स्पष्टीकरण
प्रश्न क्रमांक 05 चे स्पष्टीकरण
प्रश्न क्रमांक 06 चे स्पष्टीकरण
प्रश्न क्रमांक 07 चे स्पष्टीकरण
प्रश्न क्रमांक 08 चे स्पष्टीकरण
प्रश्न क्रमांक 09 चे स्पष्टीकरण
प्रश्न क्रमांक 10 चे स्पष्टीकरण
प्रश्न क्रमांक दोन मधी प्रश्न अलग आहे आणि स्पष्टीकरण अलग देण्यात आलेला आहे त्यामुळे बऱ्याच जणांचा प्रश्न क्रमांक दोन संभ्रमामध्ये आहे.
ReplyDeleteOk
Deleteप्रश्न क्रमांक 2 चे उत्तर 66% असायला हवं असं मला वाटते..जे की पर्यायात दिसत नाही. स्पष्टीकरणात उत्तर काढतांना नापास मुलींचे प्रमाण घेतलेले दिसते.🙏
ReplyDeleteमलाही हेच म्हणायचं आहे
Deleteप्रश्न kr2 मुली पास आहेत 600
ReplyDeleteशाळा टक्केवारी 66% येणार.
अगदी बरोबर आहे, पास मुलींचे प्रमाण काढण्याऐवजी नापास मुलींचे प्रमाण काढल्यामुळे उत्तर चुकले आहे.
ReplyDeleteयोग्य उत्तर 66% असायला हवे प्रश्नपत्रिका मध्ये नक्कीच बदल केला जाईल.