चाचणी 01 - शुद्ध व अशुद्ध शब्द,
शिष्यवृत्ती, कार्यात्मक व्याकरण,
Marathi Grammar,
Pure and impure words,
विद्यार्थी मित्रांनो,
मराठी भाषेमध्ये शुद्धलेखन अर्थात शुद्ध व अशुद्ध शब्दांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. शुद्ध शब्द हा मराठी भाषेचा अलंकार समजला जातो.
सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये शुद्धलेखन अर्थात शुद्ध व अशुद्ध शब्द लेखनावर प्रश्न विचारले जातात.
म्हणून आपण या ठिकाणी शुद्ध व अशुद्ध शब्द लेखनावर आधारित मोफत सराव चाचणी उपलब्ध करून देत आहोत.
शुद्ध व अशुद्ध लेखनाचे 14 नियम समजून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पहा.
Ritesh nangare
ReplyDelete9075318152
ReplyDeletePratik
ReplyDeleteJai Kawade
ReplyDelete