नवोदय सराव पेपर क्रमांक 25, JNVST Practice paper 25, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा

नवोदय सराव पेपर क्रमांक 25,

Jawahar Navodaya vidyalaya practice paper 25,


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,

नवीन अभ्यासक्रमानुसार मोफत सराव प्रश्नपत्रिका


विद्यार्थी मित्रांनो,
 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची परिपूर्ण तयारी होण्याकरिता आपण मोफत सराव पेपर series सुरू केलेली आहे.
 आज आपण सराव पेपर क्रमांक 25 चे आयोजन केलेले आहे.


 यापूर्वीचे सराव पेपर खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.



या सराव पेपर मध्ये 
मानसिक क्षमता चाचणी 40 प्रश्न,
गणित 20 प्रश्न आणि 
भाषा 20 प्रश्न 
असे 80 प्रश्नांचा समावेश आहे.


या पेपरचे स्पष्टीकरण खाली दिलेल्या यूट्यूब चैनल वर मिळेल.

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल