नवोदय सराव पेपर क्रमांक 30,
JNVST PRACTICE PAPER 30,
गणित विषयातील नवीन बदलानुसार पेपर
विद्यार्थी मित्रांनो,
आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या परिपूर्ण तयारी करिता सराव पेपर क्रमांक 30 चे आयोजन केले आहे. यापूर्वी आपण एकूण 29 सराव पेपर आणि त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे घेतलेली आहेत.
सराव पेपर क्रमांक 29 अद्याप सोडवला नसेल तर खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.
विद्यार्थी मित्रांनो,
या सराव पेपर क्रमांक 30 मध्ये मानसिक क्षमता चाचणी 40 प्रश्न, अंकगणित 20 प्रश्न आणि भाषा 20 प्रश्न असे एकूण 80 प्रश्नांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल